पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party समाचार

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत
MnsMNS Officials Joins The Shiv Sena Uddhav BalasaheUddhav Thackeray Criticise Raj Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे ंचा दारुण पराभव झाला. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेने 100 पेक्षा अध्क उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मनसे चा एकही उमेदवार निवडूण आला आहे. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे ंना आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसे च्या मुंबईतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले.

मुंबईतील घाटकोपरमधील मनसेचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करत शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पराभव ज्याला जिव्हारी लागतो तो उद्याचा इतिहास घडवतो असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.

निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोष नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही.तुम्ही सगळे एकत्र आलात योग्य वेळी आलात. जिंकल्यानंतर सर्व येतात हारल्यानंतर कोणी येत नाही.ज्याला पराभवाची खंत असते तो उद्याचा इतिहास घडवतो. आपल्याला तो इतिहास घडवायचा आहे असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

आपली हक्काची मुंबई ही ओरबाडून टाकली जात आहे . मुंबई ही मराठी माणसांची आहे का? शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन काहीही फायदा नाही. आपण असताना त्यांची गरजही नाही, असं विधान रामदास आठवले यांनी केलंय... विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली, असा टोला लगावत नाशिकमध्ये आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mns MNS Officials Joins The Shiv Sena Uddhav Balasahe Uddhav Thackeray Criticise Raj Thackeray शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे राज ठाकरे मनसे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्बBig Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
और पढो »

चाचा राज ठाकरे की वजह से आदित्य का फायदा, लेकिन अमित को अंकल उद्धव से झटकाचाचा राज ठाकरे की वजह से आदित्य का फायदा, लेकिन अमित को अंकल उद्धव से झटकामहाराष्ट्र विधानसभा चुनाव: वर्ली और माहिम में हुए चुनावी नतीजों में ठाकरे भाइयों - आदित्य और अमित - की किस्मत पर उनके चाचाओं की भूमिका महत्वपूर्ण रही. आदित्य की जीत में चाचा राज ठाकरे का योगदान दिखा, जबकि अमित की हार में अंकल उद्धव ठाकरे का फैसला एक अहम फैक्टर माना जा रहा है.
और पढो »

मनसे पराभवानंतर राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठकमनसे पराभवानंतर राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठकमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित केली. या बैठकीत, पराभूत उमेदवारांनी म्हटले की मनसेची भारतीय जनता पार्टीशी जवळीक पराभवाला कारणीभूत ठरली.
और पढो »

अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णयअमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णयDevendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
और पढो »

विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळविधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळMaharashtra Assembly Election Big Blow To Farmers: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 48 तास पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:18:20