Bombay High Court On BJP Chitra Wagh: महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप करण्यात आले होते.
परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते, संजय राठोड ांविरोधातील 'त्या' याचिकेवरुन कोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले
Case of death of woman linked to Sanjay rathod Bombay HC slams BJP leader chitra wagh says change in stance not appreciatedमुंबई उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावले आहेत. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना फटकारले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना तत्तालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
Sanjay Rathod Chitra Wagh Chitra Wagh News In Marathi चित्रा वाघ संजय राठोड Chitra Wagh News मुंबई उच्च न्यायालय Maharashtra Politics चित्रा वाघ बातम्या Pooja Chavan Death Pooja Chavan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
और पढो »
सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.
और पढो »
'मुंज्या' की 'बेला' उर्फ शरवरी वाघ बनीं आईएमडीबी ब्रेकआउट स्टार'मुंज्या' की 'बेला' उर्फ शरवरी वाघ बनीं आईएमडीबी ब्रेकआउट स्टार
और पढो »
आलिया भट्ट के बाद अब शरवरी वाघ ने शुरू की 'अल्फा' की शूटिंग, शेयर किया फोटोआलिया भट्ट के बाद अब शरवरी वाघ ने शुरू की 'अल्फा' की शूटिंग, शेयर किया फोटो
और पढो »