70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे.
पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकल्याने या कथित घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
2022 आणि 23 मध्ये गुजरात जायंट्सने त्याला 15-15 कोटी रुपये दिले होते. तो आयपीएलदरम्यान इतरही अनेक प्रोडक्ट प्रमोट करतो. नताशा अनेकदा त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचं यंदाचं वर्ष वगळता मागील अनेक वर्षांत दिसून आलं. हार्दिककडे अनेक आलिशान कार्स आहेत. ऑडी ए6, रेंज रोवर व्होग, जीप कंपास, मर्सिडीज जी वॅगन, रोल्स रॉयस, लॅम्बॉर्गिनी हुराकन ईबीओ, पोर्श केयेन और टोयोटा इटियोस मुंबईतील वांद्रे येथे हार्दिक पंड्याचं 30 कोटींचं घर आहे. तसेच वडोद्यामध्येही त्याचं 3.
Hardik Pandya Net Worth Hardik Pandya Net Worth Star Player Hardik Pandya Divorce Rumours Natasa Stankovic Property Natasa Stankovic Money Natasa Stankovic Divorce Rumours Hardik Pandya Property Hardik Pandya Money
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?NPS After Retirement: तरुण असताना नोकरीधंदा करुन प्रत्येकजण काहीना काही कमाई करत असतो. पण निवृत्तीनंतर काय? याचे प्लानिंग प्रत्येकाला तरुणवयातच करावे लागते. निवृत्तीनंतर आपल्याला दरमहिन्याला किती रुपयांची गरज लागू शकते? त्याप्रमाणे आतापासून गुंतवणूक करायला हवी.
और पढो »
फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?FireFighter Career Details: आगीशी खेळून लोकांचे जीवन वाचवण्याचे काम फायर फायटर करतात. लोकांचे जीव वाचवणे हे फायर फायटरचे मुख्य काम असते. तसेच सामानाची सुरक्षा करणे, जंगल, शहरे, गाव, कंपन्या, फॅक्टरी अशा अनेक ठिकाणी अचानक आग लागल्यावर फायर फायटर महत्वाची भूमिका बजावतात.
और पढो »
डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहितीSerum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
और पढो »
पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
और पढो »
सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?Kangana Ranaut Net Worth: बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रात तिने आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
और पढो »
भर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्तीSanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेटने धुव्वा उडवला. या पराभवानंतर मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात लखनऊ संघाचे मालक चांगलेलच संतापलेले दिसत आहेत.
और पढो »