Maharashtra Weather News : काय सांगता? धुळ्यात निच्चांकी तापमानाचा आकडा इतका कमी? पाहून म्हणाल आता थंड हवेच्या ठिकाणासाठी आता कुठे दूर जायलाच नको...
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आता पूर्णपणे विरला असून, देशभरामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांसमवेत मैदानी क्षेत्रांमध्येही तापमानात घट नोंदवण्यात येत असून, इथून वाहणाऱ्या शीतलहरींनी देश व्यापण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्यानं उत्तरेकडील क्षेत्रामध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळं इथं गारठा कमालीचा वाढल्याचं लक्षात येत आहे. तर, धुळ्यात मंगळवारी तापमानाचा आकडा 4 अंश इतक्या निच्चांकी पातळीवर आल्यानं तिथं हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये दिवसा जाणवणारं तापमान एकगसारखं असल्याचं आढळून आलं. दरम्यान, राज्यात असणारा हा थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्याकडाक्यासमवेत महाराष्ट्राच्या थंडीवर थेट पाकिस्तानहून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचाही परिणाम पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळं राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढताना दिसत आहे. संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'
राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी घटला असून उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचं किमान आणि दुपारचं कमाल तापमान सरासरीच्या आकडेवारीनजीकच पाहायला मिळत आहे.संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'
Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हिमाचल प्रदेश में सीजन की पहली बर्फबारी, शिमला और किन्नौर में तापमान गिराहिमाचल प्रदेश के लिए रविवार का दिन बेहद खास रहा, जब शिमला और किन्नौर जिलों में सीजन की पहली बर्फबारी हुई. बर्फबारी होने के कारण ठंड बढ़ गई है. शिमला की सड़कों पर बर्फ की सफेद चादर बिछ गई है. हिमाचल प्रदेश की राजधानी शिमला में दिसंबर के दूसरे सप्ताह में सीजन की पहली बर्फबारी हुई है. कई दशक बाद यहां इतनी जल्दी बर्फ गिरी है.
और पढो »
Maharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रियाMaharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
लगातार 6 दिन चढ़ने के बाद 7वें दिन गिरा तापमान: आगरा में आज भी दिनभर चलेंगी हवाएं, कोहरे से मिलेगी निजातआगरा में लगातार 6 दिन चढ़ने के बाद 7वें दिन तापमान में गिरावट दर्ज की गई। गुरुवार को अधिकतम तापमान 27.2 डिग्री सेल्सियस और न्यूनतम तापमान 11.5 डिग्री सेल्सियस रहा।
और पढो »
शिमला और मसूरी में हुई सीजन की पहली बर्फबारी, फोटोज देख आज ही करें ट्रिप प्लानशिमला और मसूरी में हुई सीजन की पहली बर्फबारी, फोटोज देख आज ही करें ट्रिप प्लान
और पढो »
धुएं में घुट रहा दिल्ली का दम, लगातार 14वें दिन AQI है 400 पारमौसम विभाग ने मंगलवार को मध्यम कोहरा रहने तथा अधिकतम तापमान 33 डिग्री सेल्सियस और न्यूनतम तापमान 17 डिग्री सेल्सियस तक पहुंचने का अनुमान जताया है.
और पढो »
Jharkhand Weather Today: झारखंड में पछुआ हवा ने बढ़ाई कनकनी, रांची और खूंटी में तापमान में भारी गिरावटJharkhand Weather झारखंड में तापमान में लगातार गिरावट हो रही है रांची का तापमान 10.9 डिग्री और खूंटी का 8.
और पढो »