Heavy Rain Orange Alert: मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Heavy Rain Orange Alert: हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिलाय.मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय.
झालाय...रायगडमध्ये सकाळपासून आता ढगाळ वातावरण आहे...पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय..पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडलीये..तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल सेवेला याचा विशेष फटका बसतोय.. लांब पल्ल्यांच्या गाड्याही यामुळे रखडल्यात.. मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशीरानं सुरु आहे..
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवातMaharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
और पढो »
आज 44 जिलों में आंधी-बारिश का अलर्ट: लखनऊ और कानपुर समेत 13 जिलों में पड़ेगी भीषण गर्मी, प्रयागराज और वाराणस...48 घंटे बाद उत्तर प्रदेश में एक बार फिर हीटवेव को लेकर ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। आज मतगणना के दिन 11 में ऑरेंज और 14 जिलों में हीटवेव का येलो अलर्ट मौसम विभाग ने जारी किया है। वहीं 44 जिलों में आंधी-बारिश को48 घंटे बाद उत्तर प्रदेश में एक बार फिर हीटवेव को लेकर ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। आज मतगणना के दिन 11 में ऑरेंज और 14 जिलों में हीटवेव...
और पढो »
Rainfall Alert: केरल में IMD का ऑरेंज अलर्ट, देश के इन राज्यों में बारिश देगी गर्मी से राहतRainfall Alert: भारतीय मौसम विज्ञान विभाग की ओर से देश के कई राज्यों में बारिश को लेकर जारी किए गए रेड, ऑरेंज और येलो अलर्ट
और पढो »
Bihar Weather Update: बिहार में 14 जिलों में होगी भारी बारिश, मौसम विभाग ने जारी किया येलो अलर्टBihar Weather Update: बिहार में मौसम विभाग ने बारिश को लेकर सोमवार को ऑरेंज येलो अलर्ट जारी किया है Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Heatwaves Alert: क्या होता है रेड, ऑरेंज और येलो अलर्ट? समझिए IMD कब जारी करती हे ये चेतावनीHeatwave Alerts by IMD देशभर में भीषण गर्मी और हीटवेव के मद्देनजर मौसम विभाग ने अलर्ट जारी किया है। IMD हर मौसम में स्थितियों के अनुसार रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट और येलो अलर्ट जारी करता है। आइए आपको बताते हैं कि आईएमडी हीटवेव को लेकर कब रेड ऑरेंज और येलो अलर्ट जारी करता है। पिछले कुछ दिनों में देश के कई राज्यों में तापमान 50 डिग्री को छू चुका...
और पढो »