Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.
Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy:
देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेले आनंद महिंद्रा हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असल्याने तरुणांची कनेक्टेड आहेत. आनंद महिंद्रा त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन कधी सुविचार तर कधी रंजक व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा ते सोशल मीडियावरुन गजरुंना मदतही देऊ करतात. उद्योन्मुख खेळाडू असो किंवा खटपट करणारा नवउद्योजक असो आनंद महिंद्रा नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करताना दिसतात. सध्या त्यांनी अशीच एक ऑफर एका चिमुकल्याला दिली आहे.
आनंद महिंद्रांनी शक्य त्या पद्धतीने या चिमुकल्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या ऑफरसाठी त्यांचं कौतुक केलं आहे.महाराष्ट्र
Lauds 10 Year Old Egg Roll Seller Jaspreet Ready To Help Education
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »
viral video: शादी के जश्न के बीच तांडव! बारात में चले ईंट-पत्थर,दूल्हे के भाई समेत 10 घायलSakti Viral Video: सक्ती में बारात के दौरान हुई मारपीट में दूल्हे के भाई समेत 10 लोग घायल हो गए हैं Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
6 वर्षांच्या लठ्ठ मुलाला वडिलांनी बळजबरीने ट्रेडमिलवर पळवलं, अन्... हृदयद्रावक VIDEOअमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एका पित्याने आपल्याच हाताने आपल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला. 2021 मध्ये वडिलांच्या एका चुकीमुळे मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. वडिलांनी सहा वर्षांच्या मुलाला ट्रेडमिलवर धावण्यास भाग पाडले कारण तो खूप लठ्ठ होता.
और पढो »
Viral Video: दूल्हे को छत पर चढ़ाकर पहनाई इतनी बड़ी माला, लोग बोले-ATM से कम नहींViral Video: सोशल मीडिया (Social Media) पर एक वीडियो वायरल हो रही है. वायरल (Viral Video) हो रहे Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
ट्रक से निकली, हेल्प के लिए लगे 5 लोग; देखिए वो ड्रेस जिसके लिए Urfi Javed ने ली पुलिस की परमिशनUrfi Javed Latest Dress: उर्फी जावेद पैप्स के सामने अपनी अनोखी ड्रेस दिखाने के लिए क्या कुछ नहीं Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
रिजल्ट को लेकर टेंशन में थे पापा, बेटी की बात सुन कोटा कलेक्टर बोले-लाओ मेरी बात कराओ...Kota News: कोटा (Kota) में लगातार बढ़ रहे सुसाइड मामले के बाद कोटा कलेक्टर ने अनोखी पहल की. कोटा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »