पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या

Maharashtra समाचार

पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या
Oinon FarmersNashikChhagan Bhujbal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Maharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र

पीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळ ाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पिंपळगाव बसवंत इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागणीचं पत्र दिलं.

कांदा निर्यात मूल्य दर जास्त असल्याने निर्यातीला आपोआपच बंधने आली असून कमी प्रमाणात निर्यात होत आहे. परिणामी पाकिस्तान आणि इतर देश त्याचा फायदा घेत असून आपल्यापेक्षा इतर देशातून कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्या परकीय चलनावर देखील त्याचा परिणाम होत आहे. शहरांमधील बाजारपेठांचा विचार करून कांदा निर्यात बंदीच्या धोरणाबाबत केंद्रशासन हस्तक्षेप करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे,अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि त्या व्यतिरिक्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रती हेक्टरी रुपये वीस हजार प्रमाणे चाळीस हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते त्याच धर्तीवर कांद्याला सुद्धा किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी जिल्हयातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो,असे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.निर्यातीच्या धोरणामुळे बांगलादेशच्या सीमेवर द्राक्षांची अनेक कंटेनर अडविण्यात आले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Oinon Farmers Nashik Chhagan Bhujbal PM Narendra Modi Chhagan Bhujbal Letter To PM Modi Onion Export Ban कांदा उत्पादक छगन भुजबळ कांदा निर्यात बंदी छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
और पढो »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »

VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…Priyanka Gandhi Speech Video : काँग्रेसच्या वतीनं मातब्बर नेते प्रचारामध्ये उतरले असून, उत्तर भारतामध्ये पक्षाच्या वतीनं प्रियंका गांधी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत.
और पढो »

भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?WhatsApp Options: भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी चिंतेची बाब काही दिवसांपासून समोर येतेय. यानुसार भारतात व्हॉट्सअॅप कायमचे बंद होऊ शकते. किंवा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल असे वृत्त आहे. आता काय करायचं? असा प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना पडलाय.
और पढो »

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:57:49