पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती

Pune Porsche Accident समाचार

पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती
Pune Porsche Accident CaseVishal AgrawalPune Porsche Accident News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.

पोर्श कार ने दोघांना चिरडल्यानंतर जमावाने अल्पवयीन आरोपीला चोप दिला. दारु ढोसून त्या पोराने दोघांचा जीव घेतला. मात्र ज्या महागड्या कारने दोघांना चिरडलं त्या कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवालने पोर्शे कारची चावी आपल्या लेकाच्या हातात दिली अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही तर मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवू दे.. तू बाजुला बस अशी सूचनाही विशाल अग्रवालने ड्रायव्हरला केली होती.

अवैध मद्यसाठा बाळगणे, परवानगी पेक्षा अधिक काळ बार चालू ठेवणे आधी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून 14 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराFull Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Case Vishal Agrawal Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईलपुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईलपुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »

डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहितीडिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहितीSerum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
और पढो »

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
और पढो »

Pune Car Accident: अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक माहिती उघड! छोटा राजनशी संबंध?Pune Car Accident: अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक माहिती उघड! छोटा राजनशी संबंध?पुणे कार अपघातातील (Pune Car Accident) धक्कादायक माहिती समोर आली आहे. कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agrawal) यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे.
और पढो »

Pune Porsche Accident Update: पुणे केस में कार्रवाई पर कमिश्नर का भी बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे केस में कार्रवाई पर कमिश्नर का भी बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे पोर्शे कार हादसे में कार्रवाई पर कमिश्नर का बयान, हमने शुरू से Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:08:44