पुणेकरांसाठी Good News! आता Via मुंबईची गरज नाही; 'या' देशांसाठी थेट पुण्यातून उडणार विमानं

Good News For Punekars समाचार

पुणेकरांसाठी Good News! आता Via मुंबईची गरज नाही; 'या' देशांसाठी थेट पुण्यातून उडणार विमानं
Murlidhar MoholPune International FlightsPune Dubai Flight
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Good News for Punekars: परदेशात जाणाऱ्या पुणेकरांना आता अनेक तास रस्ते मार्गाने मुंबई गाठून उड्डाण करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.

पुण्यातील अनेक विद्यार्थी, नागरिक आता परदेशामध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र ज्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी परदेशाला आपलंसं केलं त्या प्रमाणात पुण्यातून थेट परदेशात जाणाऱ्या फाइट्स उपलब्ध नाहीत अशी तक्रार कायम केली जाते. त्यामुळेच अनेकदा पुणेकरांना व्हाया मुंबई भारतात दाखल व्हावं लागतं आणि त्यानंतर पुढील चार ते पाच तास रस्तेमार्गाने घरी पोहोचण्याचा मार्ग अवलंब करण्याशिवाय काही पर्याय नसतो. मात्र आता पुण्यातील अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे.

पुण्यातून सध्या दुबईला स्पाइसजेटच्या माध्यमातून आणि सिंगापूरला विस्तारा कंपनीकडून उड्डाणे होतात. मात्र स्पाइसजेटची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने मागील काही काळापासून वारंवार दुबईची उड्डाणे रद्द केली जात असल्याने थेट मुंबईला येऊन पुणेकरांना दुबईचं फ्लाइट पकडावं लागायचं. आता या मनस्तापापासून पुणेकरांची सुटका होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murlidhar Mohol Pune International Flights Pune Dubai Flight Pune Flight

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
और पढो »

Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
और पढो »

आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाआता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाMadgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
और पढो »

Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »

उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:23:08