पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video

Pune Crime News समाचार

पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video
पुणे ताज्या बातम्यापुणे आजच्या बातम्यापुणे अपघात
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चारचाकी गाडी शिकत असताना सायकल खेळत असलेल्या दहा वर्षांच्या मुलाला जबर धडक बसून झालेल्या अपघातात 10 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मुलगा पुढच्या व मागील चाकाखाली चिरडला गेल्याने गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मंगळवार दि.१८ रोजी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये दहा वर्षाचा समर्थ सुशील शिंदे हा गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. या अपघाताचा थरार व अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये समर्थ याच्या अंगावरून पुढील व मागील चाक गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

समर्थच्या या अपघाती मृत्यूने भिगवण व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. भिगवणमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.June 19, 2024 मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील मासळी बाजाराच्या आवारात एकजण चारचाकी वाहन चालवण्यास शिकत होता. यावेळी त्याच भागात समर्थ सायकल खेळत होता. कार वळवत असताना बाजूने समर्थ शिंदे हा चिमुकला सायकलवर आलेला दिसत आहे. या वळणाच्या काही क्षणात समर्थला वाहनाची धडक बसते व समर्थची सायकल बाजुला फेकली जाते तर समर्थ हा गाडीच्या पुढच्या व नंतर मागच्या चाकाखाली चिरडलेला दिसत आहे.

अपघातांनातर लगेच त्याला उचलून पळवत दवाखान्यात नेण्यात आले. मात्र गंभीर अवस्थेत असलेल्या समर्थला पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आज बुधवारी समर्थच्या मृत्यूची बातमी सकाळी भिगवणकरांना समजली आणि सर्वजण स्तब्ध झाले. सकाळी शोकाकुल वातावरणात समर्थ याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे अपघात Pune Accident News Pune News Today Pune Live News Pune Child Accident News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
और पढो »

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
और पढो »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
और पढो »

VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे.
और पढो »

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरएक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:22:47