Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.
मुंबई तल्या घाटकोपर परिसरात अवाढव्य होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग क्रेन्सच्या साहाय्यानं काढण्याचा एनडीआरएफचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. होर्डिंग्सचं वजन जास्त असल्यानं ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी सरळ हँडकटरनी होर्डिंग काढायला सुरुवात केलीय. आधी 2 क्रेन्सच्या साहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही.
मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत. त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही.म्हणजेच ते अनधिकृत आहेत.मुंबई महापालिकेच्या नियमानुसर 40 बाय 40 होर्डिंग्जची परवानगी आहे. घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग्ज हे 120 बाय 120 इतकं मोठं होतं. याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती.होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.
Mumbai Ghatkopar Incident Mumbai Hoarding Incident Pune Hoarding Incident Maharashtra Puen Ghatkopar Hording Collapsed 14 Died In Ghatkopar Incident Bhavesh Bhinde मुंबई घाटकोपर घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
और पढो »
पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide, Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे (Bhavesh Bhide) असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide Ghatkopar Hording Collapse: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
अवैध था मुंबई में गिरा विशाल होर्डिंग जिसने ली 14 जानेंमुंबई के घाटकोपर में सोमवार शाम को आए तूफान और बेमौसम बारिश के कारण एक विशाल होर्डिंग गिर गया. धूल भरी आंधी और बारिश से बचने के लिए लोग एक पेट्रोल पर खड़े थे तभी यह विशाल होर्डिंग लोगों पर जा गिरा.
और पढो »
Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »