पुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! धावत्या कारमध्येच...

Pune MLA समाचार

पुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! धावत्या कारमध्येच...
Yogesh TilekarYogesh Tilekar MamaSatish Wagh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case: आमदाराच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case:

भारतीय जनता पार्टचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालत्या गाडीत खून केल्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर धावत्या गाडीतच त्यांचा तिक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा सतीश वाघ यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्माला अटक करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Yogesh Tilekar Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Satish Wagh Murder Satish Wagh Murder Case Update 4 Arrest Shocking Revelation

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाबाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाBaba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »

बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्याआधी सलमानला संपवण्याचा होता प्लॅन पण...; धक्कादायक खुलासाबाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्याआधी सलमानला संपवण्याचा होता प्लॅन पण...; धक्कादायक खुलासाBaba Siddique Killing Shocking Update About Salman Khan: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
और पढो »

संतापजनक! मुख्याध्यापक, शिक्षकांचं दानवी कृत्य; अभ्यासाच्या बहाण्यानं बोलवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक बलात्कारसंतापजनक! मुख्याध्यापक, शिक्षकांचं दानवी कृत्य; अभ्यासाच्या बहाण्यानं बोलवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक बलात्कारChhattisgarh Gangrape : संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलीय. मुख्याध्यापकासह 4 जणांनी अल्पवयीन विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक बलात्कार केलाय.
और पढो »

‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीनदिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
और पढो »

रोहितलाच संघात नकोय शमी? बोलतोय एक, करतोय एक; खरं कारण 'ती' भेट? टीम इंडियाला लागली नजर?रोहितलाच संघात नकोय शमी? बोलतोय एक, करतोय एक; खरं कारण 'ती' भेट? टीम इंडियाला लागली नजर?Rohit Sharma Vs Mohammed Shami: मागील अनेक महिन्यांपासून मोहम्मद शमीचं पुनरागमन होईल होईल अशी चर्चा असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
और पढो »

भयंकर! हेअर ड्रायरच्या स्फोटात शहीद जवानाच्या पत्नीनं गमावले दोन्ही हातभयंकर! हेअर ड्रायरच्या स्फोटात शहीद जवानाच्या पत्नीनं गमावले दोन्ही हातजम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामुळे तिने आपले दोन्ही हाथ गमावले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:11:51