पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...

Pune Crime News समाचार

पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...
Pune NewsPune News TodayPune Crime News Today In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.

: पुणे शहर काल हत्येच्या घटनांनी हादरले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर, त्याचबरोबर एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांचीदेखील अज्ञात व्यक्तीनी हत्या केली होती. या दोन घटनांनी पुणे शहर हादरले होते. वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्याचवेळी तीन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत होते. तसंच, नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना घडली होती.

पोलिसांनी हत्येच्या तपास करत असतानाच समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. मोबाइलचे हॉटस्पॉट न दिल्याने वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केली आहे. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र, वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune News Pune News Today Pune Crime News Today In Marathi पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे लाइव्ह बातम्या Pune Police

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
और पढो »

वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?Father And Son Suicide Case: भाईंदर रेल्वे स्थानकात आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे.
और पढो »

बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्तीबदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्तीBadlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
और पढो »

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, नाना पेठ परिसरात खळबळपुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, नाना पेठ परिसरात खळबळAttack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
और पढो »

कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपीकळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपीKalwa Hospital Molestation Case: ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
और पढो »

दहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्यादहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्याSambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला रोडरोमिओच्या छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलंय.. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:06:53