WTC 2023-2025 Team India Chances Of Playing Final After 2nd Defeat Against New Zealand: भारतीय संघाने मागील दीड आठवड्यांमध्ये सलग दोन सामने गमावले आहेत. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला पाहुण्या संघाने कसोटी मालिकेत घरच्या मैदानांवर पराभूत केलं आहे.
या दोन पराभवांनंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकेल की नाही? जाणून घ्या कसं आहे WTC चं पॉइण्ट्स टेबल आणि फायनल खेळण्यासाठी भारताला काय करावं लागणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये केवळ पहिल्या स्थानी राहून भागणार नाही. जाणून घ्या भारतासाठी पुण्यातील पराभवानंतर आता कसं आहे फायनलचं गणित...भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेली कसोटी मालिका भारताने शनिवारी गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये पाहुण्या संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे.
अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचे एकूण 6 कसोटी सामने शिल्लक असून त्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्याचा समावेश आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर चषक खेळण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. या मालिकेत भारत पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे आता या सहा कसोटीपैकी नेमके किती सामने भारताला जिंकावे लागतील ज्यामुळे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील हे समजून घेऊयात.
WTC India Final WTC Points Table WTC India Chances WTC India Information How Can India Still Qualify For WTC India Final After India Defeat New Zealand Second Test Pune Test India Vs New Zealand India V New Zealand New Zealand V India New Zealand Vs India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
WTC 2025: वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2023- 2025 में और कितने टेस्ट खेलेगी टीमें, जानें पूरा शेड्यूलWorld Test Championship Schedule, भारतीय टीम 2023-25 के WTC सर्किल में 8 टेस्ट मैच और खेलेगी जिसमें चार टेस्ट मैच जीतकर फाइनल में पहुंच जाएगी
और पढो »
‘हम गांधी की कल्पना के सदस्य थे, महान् स्वप्न के; जब स्वप्न समाप्त हुआ हम सो रहे थे’Hindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »
अरशद वारसी ने बताया, उन्हें किस तरह के किरदार निभाने में मजा आता हैअरशद वारसी ने बताया, उन्हें किस तरह के किरदार निभाने में मजा आता है
और पढो »
WTC Final Qualification: রক্তচাপ বাড়ল রোহিতদের! সজোরে ধাক্কায় ঘাড়ে চাপছে এই দেশ... ফাইনাল কি আদৌ হবে?How India Cany Qualify In WTC Final Despite NZ Series Loss
और पढो »
RG Kar Incident: নারাজ সন্দীপ-অভিজিত্, চেয়েও নারকো-পলিগ্রাফ করতে পারল না CBI...Sandip Ghosh refuses to give narco test OC Tala decline to give polygraph test
और पढो »
IND vs BAN: भारतीय टीम ने टेस्ट क्रिकेट में बनाया वर्ल्ड रिकॉर्ड, 147 साल के इतिहास में पहली बार हुआ ऐसाTeam India Test Cricket Fastest Fifty World Record: दूसरे क्रिकेट टेस्ट के चौथे दिन भारत ने बांग्लादेश को पहली पारी में 233 रन पर रोक दिया
और पढो »