पूजा खेडकर यांच्यानंतर अजून एका IAS अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होतो आहे.
पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्र
प्रफुल्ल देसाई यांचे सायकलस्वारी, घोडेस्वारीसह साहसी खेळ खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांच्यावर आरोपांनी जोर धरलाय. प्रफुल्ल देसाई सध्या करीमनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या युजरने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'कृपया UPSC ची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी इच्छुकांच्या शंकांचे निरसन करा. अनेक मेहनती विद्यार्थी समर्पण आणि कठोर परिश्रमातून आपली स्वप्ने जिवंत ठेवतात. कृपया त्यांना उत्तर द्या सर!'
You are Praful Desai, an IAS officer from the 2019 batch with AIR 532 in the EWS and Orthopedically handicapped category.
IAS Prafull Desai प्रफुल्ल देसाई आयएएस अधिकारी युपीएससी परीक्षा दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग सर्टिफिकेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दुष्काळात तेरावा महिना! खेडकर कुटुंबाची सर्वच बाजूंनी कोंडी; IAS पूजाच्या आईवरही मोठी कारवाईIAS Puja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर आता त्यांची आई मनोरमादेखील वादात सापडल्या आहेत. शेतकऱ्यांवर बंदूक उगारल्याप्रकरणी त्यांच्यावर वर्षभराने कारवाई होतेय.
और पढो »
पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »
IAS पूजा खेडकर की मां का वीडियो वायरल!IAS Puja Khedkar Controversy: ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर से जुड़े रोज-रोज नए खुलासे हो रहे हैं. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
"10 दिनों में जवाब दें नहीं तो..." IAS पूजा खेडकर की मां को पुणे पुलिस ने जारी किया नोटिसIAS पूजा खेडकर की मां का कुछ दिन पहले एक वीडियो वायरल हुआ था.इस वीडियो में पूजा खेडकर की मां किसानों से बात करतीं और उन्हें पिस्तौल दिखाते दिख रही हैं.
और पढो »
IAS पूजा खेडकर पर कार्रवाई, एकेडमी ने ट्रेनिंग रद्द कर वापस बुलायापूजा खेडकर पर कार्रवाई, IAS ट्रेनिंग एकेडमी से तुरंत वापसी के आदेश
और पढो »
Bulldozer Action against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर के घर पर बुलडोजर एक्शनBulldozer Action against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। पूजा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »