Loksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय. शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच निवडणुकीत आमने सामने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सगळ्या महिला मैदानात उतल्यात.
बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढाई आता टोकाला पोहोचलीय.. नणंद विरुद्ध भावजय या राजकीय लढाईत आता अख्खी पवार फॅमिलीच ओढली गेलीय. पवार कुटुंबातील महिला वर्ग सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं चित्र महिला मेळाव्याच्या निमित्तानं दिसलं.Full Scorecard →
Baramati Loksabha Constituency Supriya Sule Vs Sunetra Pawar Pawar Vs Pawar Sharad Pawar Vs Ajit Pawar Sharad Pawar Wife Pratibha Pawar In Campaign Pratibha Pawar In Field To Campaign For Supriya S NCP Baramati Election सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार वि. अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
और पढो »
25,000 करोड़ रुपये के बैंक घोटाले में अजित पवार की पत्नी सुनेत्रा को क्लीन चिट, कभी पीएम मोदी ने बताया था भ्रष्ट परिवारMaharashtra Politics: महाराष्ट्र की बारामती लोकसभा सीट से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी अजित पवार) की उम्मीदवार सुनेत्रा पवार अपनी भाभी और शरद पवार की बेटी सुप्रिया सुले के खिलाफ मैदान में हैं।
और पढो »
Ajit Pawar और उनकी पत्नी सुनेत्रा को मिली बड़ी राहत, मुंबई पुलिस ने इस घोटाले में दी क्लीनचिटMaharashtra State Co operative Bank Scam: महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार और उनकी पत्नी सुनेत्रा पवार को महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बैंक घोटाला मामले में बड़ी राहत मिली है.
और पढो »
सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
और पढो »
‘2014 में हमने बीजेपी को सपोर्ट किया ताकि शिवसेना…’, शरद पवार को लेकर भतीजे अजित पवार का बड़ा दावाएनसीपी बनाने के बाद कांग्रेस के साथ जाने के शरद पवार के फैसले को लेकर भी अजित पवार ने सवाल उठाया है।
और पढो »