प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल

Western Railway Mega Block समाचार

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल
Mumbai Local Train UpdateMumbai Local Train UpdateMumbai Local News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेवर सध्या मोठा ब्लॉक घेण्यात येत आहे. शनिवार आणि रविवारी 10 तासांचा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मात्र, हा ब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येत आहे. सहाव्या मार्गिकेच्या कामामुळं हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक 1: फलाट क्रमांक 1 वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. मात्र आता यात बदल झाला आहे. प्रवाशांचा चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून हे बदल होणार आहेत.प्लॅटफॉर्म 2: 8 सप्टेंबरपासून चर्चगेटला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या व उतरण्यासाठी करावा लागणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म 2 वर अंधेरी, वांद्रे आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या येतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Train Update Mumbai Local Train Update Mumbai Local News Today Western Railway News Mumbai Local Train News मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल अपडेट मालाड रेल्वे स्थानक Malad Railway Station Malad Railway Station News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनपश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
और पढो »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?Father And Son Suicide Case: भाईंदर रेल्वे स्थानकात आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे.
और पढो »

म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेम्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »



Render Time: 2025-02-20 22:49:10