Mumbai Local Train Update: मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकातील फलाट क्रमांकाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
दादर हे रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वे स्थानकातील सर्वात व्यस्त स्थानक आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावरील गाड्या दादर स्थानक ात थांबतात. तसंच, दादर परिसरात अनेक कार्यालय असल्याने रेल्वेतील बहुतांश गर्दी दादर स्थानक ात कमी होते. प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानक ाच्या फलाट क्रमांकात बदल केले आहेत. बुधवारपासूनच हा बदल लागू झाला आहे.
दादर स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही विभागातून नागरिक या स्थानकात उतरतात. तसंच, स्थानकातून दररोज 800 पेक्षा जास्त लोकल आणि मेल एक्स्प्रेस धावतात. बुधवार 27 नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक 10 ऐवजी फलाट क्रमांक 9 ए आणि फलाट क्रमांक 10 ए ऐवजी फलाट क्रमांक 10 म्हणून ओळखला जाईल. हे बदल बुधवारपासून लागू केले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
फलाट क्र. 9 ए लोकलसाठीच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील पूर्वीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि आताच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 ए वर पूर्वी मेल-एक्स्प्रेस आणि लोकल थांबत होत्या. परंतु, आता फक्त लोकल गाड्या थांबणार आहेत. नव्याने बदल केल्याप्रमाणे सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर 22 डब्यांची एक्स्प्रेस उभीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त १० विशेष गाड्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान १० अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.महाराष्ट्रमहाराष्ट्र
Mumbai Local Train Timetable Mumbai Local Train News Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल ट्रेन न्यूज मुंबई लोकल न्यूज Dadar Station दादर स्थानक दादर रेल्वे स्थानक दादर बातम्या मुंबई लोकल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रवाशांनो लक्ष द्या! 16 आणि 17 नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहाचMumbai Local Megablock TimeTable: नोव्हेंबर 16 आणि 17 रोजी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
और पढो »
सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहाMaharashtra Assembly Election Amit Thackeray Sada Sarvankar Meet: दादर-माहीम मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
और पढो »
मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंMaharashtra Vidhansabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
और पढो »
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
और पढो »
लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
और पढो »
कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन TimetableKokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
और पढो »