फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा

Bollywood Stars समाचार

फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा
Bollywood ActorsActors IncomeActors Side Income
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 97%
  • Publisher: 63%

खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. अनेकदा त्यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. आता बॉलिवूड अभिनेता आणि स्विस मिलिट्री वर्ल्डवाइडचे एमडी अनुज साहनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या डार्क सीक्रेट विषयी सांगितलं.

Bollywood Celebrities : बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे.: बॉलिवूड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कलाकारांच्या यावेळी अनुज साहनी यांनी सांगितलं की फक्त पार्टी, कॉन्सर्ट किंवा लग्नात परफॉर्म करण्यासाठी पैसे घेत लागत नाही तर अंत्य संस्कारात जाण्यासाठी देखील पैसे घेतात.

अनुज साहनीनं ही मुलाखत बिग स्मॉल टॉक नाओ शोमध्ये याविषयी खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की बॉलिवूड सेलिब्रिटी जिथे जातात तिथे मीडिया स्वत: येते. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना वेगवगेळ्या पार्ट्यांमध्ये, मोठ्या-मोठ्या बिझनेसमॅनच्या लग्नातस कॉन्सर्ट आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात. त्यासोबत जर कोणाचं निधन झालं असेल तर त्याच्या अंत्यविधीला किंवा प्रेयर मीटवर बॉलिवूड कलाकारा पोहोचले होते. अनुज साहनीनं मोठा दावा केला. त्याच म्हणणं आहे की यासाठी देखील सेलिब्रिटी मोठी रक्कम घेतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bollywood Actors Actors Income Actors Side Income Actors News Anuj Sawhney Anuj Sawhney Age Anuj Sawhney Movies Anuj Sawhney On Income Anuj Sawhney On Celebs Income Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie Troll Social Media

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीVIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलMaharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »

Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्लाChamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्लाजेव्हापासून नेटफ्लिकसवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा पासून हा चित्रपट चर्चेत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील कहाणी, गाणी, दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा अभिनय खूप आवडला. या सगळ्यात परिणीतिनं अशा गोष्टीचा खुलासा केला आहे ज्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे.
और पढो »

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
और पढो »

वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?आता बुशरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बुशरा अंसारी यांनी वयाच्या 67 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपासून त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्यात.
और पढो »

'विकास तर फक्त ओठांवर दिसतोय..' प्रचारासाठी गेलेल्या Esha Deol ने केली लिप सर्जरी?'विकास तर फक्त ओठांवर दिसतोय..' प्रचारासाठी गेलेल्या Esha Deol ने केली लिप सर्जरी?Esha Deol Lip Surgery : हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मथुरा येथे पोहोचल्या. दोघांनी तिथे मीडियाशी संवाद साधला आणि त्याच दरम्यान लोकांचे लक्ष ईशाच्या ओठांवर गेले. ईशाने लिप सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:54:13