फडणवीसांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केला

POLITICS समाचार

फडणवीसांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केला
DEVENDRA FADNAVISDRUGSLAW ENFORCEMENT
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पोलिसांची प्रशंसा केली आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले.

CM Devendra Fadnavis Speech: फडणवीस यांनी यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्याची पहिली बैठक घेतली तेव्हा काय सूचना केल्या हे ही सांगितलं.नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात बोलत होते फडणवीस नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी फडणवीसांनी केलेल्या भाषणामध्ये पोलिसांचं या अभिनव मोहिमेसाठी विशेष कौतुक केलं.

अमली पदार्थांचा प्रादुर्भाव देशात पाहायला मिळाला. सीमावर्ती राज्यांची युवाशक्ती ड्रग्सच्या अधीन राहिलं तर सीमेचे रक्षण होईल कसे? म्हणून हा विळखा घातला जातोय," असं फडणवीस म्हणाले."कॅनडासारखा देश ड्रग्सपासून हारला. भारत ही लढाई जिंकू शकतो. महाराष्ट्र आणि भारताला ड्रग्स फ्री करावं लागणार आहे," असं फडणवीसांनी म्हटलं.ड्रग्जचं सेवन करणं हे कूल मानलं जात असलं तरी तसं नाहीये, असं मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला आवर्जून सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

DEVENDRA FADNAVIS DRUGS LAW ENFORCEMENT PUBLIC HEALTH Maharashtra

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई 2.0: आर्थिक राजधानी का बोझ कम करने के लिए तैयारमुंबई 2.0: आर्थिक राजधानी का बोझ कम करने के लिए तैयारनवी मुंबई के प्रॉपर्टी बाज़ार में 23% उछाल, नवी मुंबई एयरपोर्ट के निर्माण से आर्थिक विकास को बढ़ावा मिलने की उम्मीद
और पढो »

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ नवी मुंबईत येत आहे!भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ नवी मुंबईत येत आहे!नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास पूर्ण झाल्याने, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ येथे निर्माण होत आहे.
और पढो »

नवी मुंबई एयरपोर्ट पर पहला वैलिडेशन टेस्ट सफलनवी मुंबई एयरपोर्ट पर पहला वैलिडेशन टेस्ट सफलनवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर रविवार को पहला कमर्शियल फ्लाइट वैलिडेशन टेस्ट सफल हुआ।
और पढो »

महाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीमहाराष्ट्रात नवीन कोस्टल रोड: नवी मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीनवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे.
और पढो »

नवी मुंबईमध्ये पाणीकपातीचा संकटनवी मुंबईमध्ये पाणीकपातीचा संकटनवी मुंबईमध्ये उन्हाळ्यानंतरही पाणीकपातीचा संकट कायम आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरणाच्या जलवाहिनीत दुरुस्ती करण्यासाठी बुधवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहरमहाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहरPalghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:51:06