भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या लेबलवर एकूण साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटबाबत नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. कंपन्यांना संबंधित माहिती मोठ्या आणि ठळक अक्षरांत पाकिटांवर लिहावी लागणार आहे.
फॅट, साखरेचं प्रमाण किती? पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात लिहावं लागणार; नव्या नियमांना सरकारची मंजुरी
FSSAI चे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांच्य अध्यक्षतेखाली आयोजित अन्न प्राधिकरणाच्या 44 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, 2020 मध्ये पोषण माहिती लेबलिंग संदर्भात सुधारणा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना उत्पादनाचे पौष्टिक मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि चांगले निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्धेश आहे.सूचना आणि हरकती मागवण्याच्या उद्देशाने या दुरुस्तीशी संबंधित मसुदा अधिसूचना आता सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवली जाईल.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »
गौतम अदानींचा किती पगारवाढ झाली माहित आहे का? पगार कोण देत आणि किती पगार द्यायचा हे कोण ठरवतं?गौतम अदानी यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज किती आहे जाणून घेऊया.
और पढो »
मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »