अनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
आता उन्हाळा असो किंवा पावसाळा.. अगदी थंडीतही लोकं आवडीने आईस्क्रिम खाताना दिसतात. पण अनेकदा आईस्क्रिम अगदी फ्रिजरमध्ये ठेवूनही ते डब्यात विरघळतं असं का होतं? असा अनेकांचा प्रश्न असतो.
आईस्क्रिम प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे अनेकांच्या घरी अगदी 12 महिने आईस्क्रिम असते. पण जेव्हा आइस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतरही ते खराब होते तेव्हा समस्या उद्भवते. मग त्याच्या चवीसोबतच मूडही बिघडतो, त्यामुळे आईस्क्रीम साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुमची छोटीशी चूकही आईस्क्रीम वितळण्यास कारणीभूत ठरू शकते.आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवताना ते कधीही दाराजवळ ठेवता कामा नये याची काळजी घ्यावी लागते.
आइस्क्रीम कसे गोठवायचे आइस्क्रीम वितळण्यापासून कसे ठेवायचे फ्रीजमध्ये आइस्क्रीम कसे गोठवायचे आइस्क्रीम फ्रीझ करण्याची सोपी पद्धत फ्रीजरमध्ये आइस्क्रीम कसे ठेवायचे Why Ice Cream Melts In Freezer Ice Cream Ka Melt Hot
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारत के शहर बन रहे हीट आइलैंड, दिन के साथ रातें भी होने लगीं गर्म; जानिए ऐसा होने की क्या है वजहग्लोबल वार्मिंग का असर कहें या जलवायु परिवर्तन का प्रभाव या फिर...
और पढो »
आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
और पढो »
UP Exit Poll Results: 11 एग्जिट पोल्स में NDA को 65 से ज्यादा सीटें, INDIA को अधिकतम 14 सीट मिलने का अनुमानलोकसभा चुनाव के सातवें और अंतिम चरण का मतदान खत्म हो चुका है।
और पढो »
क्या आप जानते है हॉस्पिटल में सिर्फ हरे या नीले रंग के इस्तेमाल होने का राजक्या आप जानते है हॉस्पिटल में सिर्फ हरे या नीले रंग के इस्तेमाल होने का राज
और पढो »
मां बनीं दीपिका, भगवान विष्णु के 10वें अवतार को दिया जन्म, लगातार तीसरी बार निभाया किरदारकल्कि 2898 एडी का ट्रेलर रिलीज हो चुका है और बॉलीवुड एक्ट्रेस दीपिका पादुकोण का लुक फैंस का दिल जीत रहा है.
और पढो »
Reports: इस दौरे से गौतम शुरू करेंगे टीम इंडिया के साथ "गंभीर" पारी, जिंबाब्वे न जाने की भी वजह सामने आ गईGautam Gambhir: गंभीर का इंटरव्यू हो चुका है. और बीसीसीआई अगले कुछ दिनों में ही उनके नाम का ऐलान कर सकता है
और पढो »