Badlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे.
बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलं आहे. या प्रकल्पासाठी 2 वर्षांची मुदत दिली होती. मात्र, वेळेच्या आधीच बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळं बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे.
हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
Maharashtra Longest Tunnel Badlapur And Panvel Badlapur-Navi Mumbai Route Badlapur To Panvel Tunnel Project Badlapur To Panvel Tunnel Route Map बदलापूर पनवेल बदलापूर पनवेल बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा पनवेल- बदलापूर बोगदा मार्ग
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
और पढो »
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्याBadlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
और पढो »