बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

Badlapur School News समाचार

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार
Badlapur SchoolBadlapur Crime NewsBadlapur News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे

कोलकत्ता येथे ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच आता बदलापूर येथूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरातील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतीलच अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बदलापूरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बदलापूर शहर हादरलं असून संतापजनक बाब म्हणजे बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात तब्बल 12 तासांनंतर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पीडित कुटूंबाला मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल होण्यासाठी वाट पाहावी लागली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटूंबासोबत पोलिस ठाण्यात येत पोलिसांना याची माहिती देत हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी पीडित कुटूंबासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबल्यावर पोलिसांना शाळेतील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा लागला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील हा नराधम पीडितांचे शोषण करत होता. त्यातील एका पिडीत मुलीने घरच्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Badlapur Crime News Badlapur News Today बदलापूर ताज्या बातम्या बदलापूर आजच्या बातम्या बदलापूर बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळIND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळIndia vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
और पढो »

Yashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरंYashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरंYashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
और पढो »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
और पढो »

PM Modi: सेक्युलर सिविल कोड से न्यायिक सुधारों तक, प्रधानमंत्री ने लाल किले से पहली बार इन बातों पर दिया जोरPM Modi: सेक्युलर सिविल कोड से न्यायिक सुधारों तक, प्रधानमंत्री ने लाल किले से पहली बार इन बातों पर दिया जोरमहिलाओं के ऊपर हो रहे अत्याचार पर पीएम मोदी ने चिंता जताई। उन्होंने कहा कि हमें समाज के तौर पर गंभीरता से सोचना पड़ेगा कि महिलाओं के प्रति अत्याचार बंद होना चाहिए।
और पढो »

Assembly Elections : देशातील या दोन राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, पाहा तारखाAssembly Elections : देशातील या दोन राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, पाहा तारखाJ&K and Haryana Assembly Election : केंद्रिय निवडणूक आयोगाने जम्मू कश्मिर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत.
और पढो »

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:08:15