Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि संचालक भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उत्तराखंड येथील दोन प्रमुख तीर्थस्थळांना मुकेश अंबानी यांनी भेट दिली. बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामच्या दर्शनासाठी अंबानी गेले होते.
Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath: मुकेश अंबानी यांनी देशाची समृद्धी, शांती आणि आनंदासाठी भगवान बद्रीनाथाकडे प्रार्थना केली.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि संचालक भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उत्तराखंड येथील दोन प्रमुख तीर्थस्थळांना मुकेश अंबानी यांनी भेट दिली. बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामच्या दर्शनासाठी अंबानी गेले होते. या धार्मिक यात्रेदरम्यान त्यांनी दोन्ही धामांना भरभरुन दानं दिलं. मुकेश अंबानी यांनी श्री बद्रीनाथ धाम येथून आपल्या धाम यात्रेला सुरुवात केली.
आपल्या कुटुंबाच्या वतीने अंबानी यांनी दोन्ही मंदिरांना 5 कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्याचा उपयोग मंदिरांच्या विकासासाठी आणि त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जाणार असल्याचे ते म्हणाले. दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन करत त्यांनी अंबानींच्या दानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक श्रद्धा हीच देशाची खरी ताकद आहे.
Badrinath Dham Kedarnath Dham Uttarakhand News Mukesh Ambani Darshan Badrinath And Kedarnath Dha Mukesh Ambani Donated Rs 5 Crore Badrinath And Ke
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बदरी-केदारनाथ धाम दर्शन को पहुंचे प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी, पांच करोड़ की धनराशि दी दानMukesh Ambani रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी ने रविवार को बदरीनाथ और केदारनाथ धाम के दर्शन किए। उन्होंने बदरीनाथ मंदिर समिति को 5 करोड़ रुपये का दान भी दिया। पूर्व मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत ने भी बदरीनाथ धाम में पूजा-अर्चना की। वहीं पूर्व मुख्यमंत्री व हरिद्वार सांसद त्रिवेंद्र रावत ने श्री बदरीनाथ धाम पहुंचकर पूजा अर्चना कर देश की...
और पढो »
Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
और पढो »
मुकेश अंबानी ने केदारनाथ-बद्रीनाथ धाम के किए दर्शन, दिया करोड़ों का दान, पता कर लें साल में कब खुलते हैं मंदिरAmbani in Kedarnath and Badrinath Temple: बद्रीनाथ धाम और केदारनाथ धाम पवित्र धार्मिक स्थलों में से एक है। हर साल यहां लाखो की संख्या में श्रद्धालु दर्शन करने आते हैं। बता दें, 20 अक्टूबर को रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी ने भी इन पवित्र स्थानों के दर्शन किए और बताया जा रहा है 5 करोड़ रुपए का दान भी...
और पढो »
9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?Ratan Tata Property, Net Worth, Salary: रतन टाटांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रीच कॅण्डीमध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर कुलाब्यामधील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आलं होतं.
और पढो »
दर्शन करने के लिए बदरीनाथ-केदारनाथ पहुंचे Mukesh Ambani, किया करोड़ों का दानउद्योगपति मुकेश अंबानी ने आज 20 अक्टूबर को केदारनाथ और बदरीनाथ के दर्शन किए. जहां उनका भव्य स्वागत- Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Gautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी गौतम गंभीर इतक्या रुपयांचा मालक
और पढो »