Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.
Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb :
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये आपल्या खास शैलीत भाषण करताना उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मात्र याचबरोबर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या विधानांवरुनची त्यांच्यावर टीका केली.
Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Slams PM Modi Balasaheb Hinduhridaysamrat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »
Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक...; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीकाSharad Pawar: या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं. त्याशिवाय त्यांनी आरोग्याचा दर्जा देखील सुधारण्यासाठी काम केलं.
और पढो »
ठाकरे गटाकडून अॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
और पढो »
'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
और पढो »
किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
और पढो »
कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लारत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
और पढो »