Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळं आता लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
बीकेसी ते कफ परेड सुस्साट प्रवास! मेट्रो-3चा दुसरा टप्पा जुलैमध्ये सेवेत येणार? भुयारी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट
कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो-3 मार्गिकेतील बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील रुळाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळं लवकरच मेट्रो 3 ची संपूर्ण मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. जुन ते जुलै दरम्यान मेट्रोचा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या मार्गावर 10 स्थानके आहेत. त्यानंतर आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. बीकेसी ते कफ परेड या मार्गावर काम सुरू असून हा संपूर्ण मार्ग 20.9 किमी लांबीचा आहे. या मार्गावर रुळांची उभारणी करण्याचे काम एमएमआरसीने पूर्ण केले आहे. त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेची कामे 88.1 टक्के इतकी पार पडली आहेत. त्यातील स्थानके आणि बोगद्यांची कामे 99 टक्के पूर्ण झाले आहेत. तर, यंत्रणेचे काम 58.
मेट्रो 3 मार्गिकेच्या वरळी ते सायम्स म्युझियम मार्गावर 25 हजार व्होल्टची ओव्हरहेड ट्रॅक्शन लाइन एमएमआरसीने कार्यन्वित केली आहे. या ओव्हरहेड लाइनमधून शनिवार 7 डिसेंबरपासून विद्युतप्रवाह सुरु करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेची 88.1 टक्के काम पूर्ण झाले आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकेवर मेट्रो गाडीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
Mumbai News Update Mumbai News Today Mumbai Local Train News Mumbai News Update मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई मेट्रो अपडेट मुंबई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
तीन तासांचा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण होणार, मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरीBMC Coastal Road Phase 2: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आता लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.
और पढो »
मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
और पढो »
मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासIndia Hyperloop test track : लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे.
और पढो »
मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनीटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?MHADA Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठीचे इच्छुक ते घरांचे लाभार्थी हा प्रवास सर करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात? पाहा म्हाडा सोडतीसंदर्भातील मोठी बातमी.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावटMaharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता एक नवा टप्पा आला असून, हा टप्पा आहे गुलाबी थंडीचा.
और पढो »