बीडच्या प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

राजकीय समाचार

बीडच्या प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
बीडवाल्मिक कराडविजय वडेट्टीवार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

वाल्किम कराडला अटक केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असे दावा केला आहे.

बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.सध्या महाराष्ट्राच्या राजकारण ात बीड चे प्रकरण गाजत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर, या प्रकरणात वाल्मिक कराड वर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. वाल्मिक कराड हा पोलिस ांना शरण आला असून सीआयडी कोठडीत आहे. मात्र आता या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कराडसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. 'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. माझी पोलिसांना विनंती आहे की, या मोठ्या आकाला वाचवण्याकरता याचा एन्काऊंटर करू नका? हा बिचारा म्हणणार नाही. पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर आहे तर पुरावा नष्ट होण्याची शक्यतादेखील जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी दिली. त्यामुळं या प्रकरणात काहीही होऊ शकतं,' अशी शक्यता विजय वडेट्टीवारांनी वर्तवली आहे. पुढे ते म्हणाले की, 'काल आपण पाहिले पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले. ते म्हणाले पोलिसांकरता घेऊन गेले. यापूर्वी असं कधी पाहिलं नाही हे कोणाचे लाड आहेत. वाल्मिक कराडचे लाड पूरवरण्याकरता आणि त्याला बेडवर झोपवण्याकरता हे नेले काय याची चौकशी झाली पाहिजे?,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'कराडाला बाप मानून पोलीस वागत वागत होते. 22 दिवस पकडू शकले नाही, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. गृहमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे नाही तर पोलीस विभागाचा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही,' असंही ते म्हणाले. तसंच, आज तपासासाठी एसआयटीचं पथक बीडमध्ये दाखल होत आहे, त्यावर विचारलं असता, 'सीआयडीचा तपास सुरू होता. आता एसआयटी आणली. हा तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. एसआयटी म्हणजे राज्याबाहेरील पोलीस नाहीत. राज्यातीलच अधिकारीच आहेत. सीआयडीने वाईट काम केले म्हणून यांना नेमले का?' असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. '2014 ते 19 चा कॅगचा रिपोर्ट आला असून 96 हजार कोटीच्या कामाचा हिशोब लागत नाही. त्यातील मराठवाडा मधील काम अधिक आहे. कॉम्प्लिशन रिपोर्ट नाह

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

बीड वाल्मिक कराड विजय वडेट्टीवार सीआयडी एसआयटी पोलिस राजकारण आरोप

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नबीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »

'... म्हणून भुजबळांना डावललं'; रोहित पवार- जयंत पाटलांचं नाव घेत हाकेंचा खळबळजनक दावा'... म्हणून भुजबळांना डावललं'; रोहित पवार- जयंत पाटलांचं नाव घेत हाकेंचा खळबळजनक दावाMaharashtra Cabinet expansion: छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने राज्यात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक दावा केला आहे.
और पढो »

वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री फडणवीसवाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण्यात सविस्तर निवेदन केले. या प्रकरणात बीडच्या माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याची आरोप आहेत. फडणवीसांनी सांगितले की या प्रकरणात कारवाई करण्यात कोणत्याही प्रकारची वादळ झाल्यास ते सहन करणार नाही.
और पढो »

विजय माल्या ने ED से राहत की मांग की, बोले- बैंकों ने दोगुना कर्ज वसूलाविजय माल्या ने ED से राहत की मांग की, बोले- बैंकों ने दोगुना कर्ज वसूलाभगोड़े कारोबारी विजय माल्या ने ED से राहत की मांग की है, उन्होंने दावा किया कि ED और बैंकों ने उनके द्वारा लिए गए कर्ज से दोगुना कर्ज वसूला है।
और पढो »

तमिलनाडु BJP प्रमुख का दावा: चेन्नई हवाई अड्डे पर एक्टर विजय की तस्वीरें लीकतमिलनाडु BJP प्रमुख का दावा: चेन्नई हवाई अड्डे पर एक्टर विजय की तस्वीरें लीकतमिलनाडु भाजपा प्रमुख के. अन्नामलाई का दावा है कि राज्य के खुफिया विभाग ने चेन्नई हवाई अड्डे पर एक्टर विजय (अभिनेत्री त्रिशा के साथ) की निजी तस्वीरें खींची और उन्हें डीएमके आईटी विंग को दे दिया. अन्नामलाई ने कहा कि वह नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया को पत्र लिखकर पता लगाएंगे कि ये तस्वीरें किसने खींची, ताकि मामले में FIR दर्ज हो सके.
और पढो »

चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईचुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईकल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:22:20