बीड जिल्ह्यात महादेव अॅपच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे याची आरोप सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी या घोटाळ्यात राजकीय आकांचाही समावेश असल्याचा आरोप केला आहे.
बीड जिल्ह्यात महादेव अॅप च्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आका चा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. बीड जिल्ह्यात महादेव अॅप च्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आका चा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत केली आहे.
सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ महादेव बेटिंग अॅप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या महादेव अॅपचं बीडचं राजकीय कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे. परळीमध्ये महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्याच्या प्रकरणात दोन पोलिसांचा समावेश असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बीडमधील या घोटाळ्याचा तपास केल्यास त्याचं कनेक्शन मलेशियापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा संपूर्ण तपास करण्याची आवश्यकता असल्याचंही धसांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्याच्यामागे आकाच आहे. याच आकांनी अनेक ठिकाणी शेतक-यांवर दबाव टाकून शेतजमीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे महादेव अॅप घोटाळ्यामागे देखील हाच आका असल्याचा मोठा आरोपही त्यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. असं असतानाच महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे धसांच्या या आरोपाकडे सरकार कश्याप्रकारे लक्ष देते, हे पाहणे गरजेचं आहे.
घोटाळा महादेव अॅप बीड राजकीय आका पोलिस रोक भाजप सुरेश धस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महादेव बेटिंग ऐप मामले में ED की बड़ी कार्रवाई, अटैक की 387 करोड़ की संपत्तिमहादेव बेटिंग ऐप एक ऑनलाइन सट्टेबाजी ऐप था, जो हाल ही में भारत में काफी चर्चा में रहा था. इस ऐप के माध्यम से बड़े पैमाने पर अवैध सट्टेबाजी का कारोबार चलाया जा रहा था. प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने इस मामले की जांच शुरू की और कई लोगों को गिरफ्तार किया. कई बॉलीवुड सेलिब्रिटीज से इस मामले में पूछताछ की गई.
और पढो »
महादेव बेटिंग एप केस: ईडी ने अटैच की प्रमोटर्स की 388 करोड़ की संपत्ति, अब तक 2295 करोड़ की प्रॉपर्टी कुर्कप्रवर्तन निदेशालय ने महादेव बेटिंग ऐप मामले में 388 करोड़ रुपये की संपत्तियां जब्त की हैं, जिसमें हरी शंकर तिब्रेवाल के FPI और FDI निवेश भी शामिल हैं. जांच के दौरान 11 गिरफ्तारियां हुई हैं.
और पढो »
ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंजAjit Pawar : ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करून दाखवा असे आव्हानअजित पवारांनी विरोधकांना दिले आहे.
और पढो »
गणवेश योजनेत दीपक केसरकरांनी मलई खाल्ली, आदित्य ठाकरेंचा आरोपगणवेश घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. शिक्षण खात्यात आणि गणवेश वाटपात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
और पढो »
अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
और पढो »
रवीना टंडन बेटी राशा संग पहुंची मल्लिकार्जुन मंदिर, लिया महादेव का आशीर्वादरवीना टंडन बेटी राशा संग पहुंची मल्लिकार्जुन मंदिर, लिया महादेव का आशीर्वाद
और पढो »