बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?

Bcci समाचार

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?
Bcci NewsIndian Cricket TeamTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.

BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाच्या दमदार कामगिरीमुळे आयसीसीने टीम इंडियाला 20 कोटी दिले होते. अशातच आता बीसीसीआयने टीम इंडियासाठी थेट तिजोरी खुली केली आहे.टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलनंतर आयसीसीकडून साऊथ अफ्रिकेला 10 कोटी दिले तर टीम इंडियाला 20 कोटी मिळाले. परंतू बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलं.टीम इंडियाला मिळालेल्या बक्षिसाचं वाटप कसं होणार? कोणाला किती रक्कम मिळणार? असे सवाल विचारले जात आहेत. तर राखीव खेळाडूंच्या पदरी बक्षिस येणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.

आगीचा गोळा... सूर्याच्या अगदी जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही? भारतीय वैज्ञानिकांचे भन्नाट तंत्रज्ञानUnion Budget 2024: करदात्यांना 100000 पर्यंतची सूट? सर्वसामान्यांना बजेटमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधान

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bcci News Indian Cricket Team Team India Bcci Prize Money Bcci Prize Money Latest News Hindi Indina Cricket Team Rohit Sharma Rahul Dravid BCCI Prize Money Distribution How To Distrubute Prize Money T20 World Cup 2024 Prize Money

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापलेपार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापलेViral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
और पढो »

'यावेळेस मान पण दरवेळेस शक्य नाही', पानसेंची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेत्याचा इशारा'यावेळेस मान पण दरवेळेस शक्य नाही', पानसेंची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेत्याचा इशाराAbhijit Panse: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर पानसेंना माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता.
और पढो »

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्जBank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्जCentral Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.
और पढो »

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:31:04