ब्लँकेट महिन्यातून एकदा नाही तर...; रेल्वे मंत्र्यांना प्रशासनाने तोंडघशी पाडले! खरंच किती वेळा धुतात रेल्वेतील ब्लँकेट?

India Railway Bedroll समाचार

ब्लँकेट महिन्यातून एकदा नाही तर...; रेल्वे मंत्र्यांना प्रशासनाने तोंडघशी पाडले! खरंच किती वेळा धुतात रेल्वेतील ब्लँकेट?
Indian Railway Ac Coach Bed RollTrain Bedroll PolicyIndian Railway Blankets Washing Rules
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Indian Railway: भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा रेल्वेतील एसी कोचच्या ब्लँकेटच्या स्वच्छतेवरुन माहिती देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे.

ब्लँकेट महिन्यातून एकदा नाही तर...; रेल्वे मंत्र्यांना प्रशासनाने तोंडघशी पाडले! खरंच किती वेळा धुतात रेल्वेतील ब्लँकेट?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमधील स्वच्छतेवरुन मोठा वादंग उठला आहे. रेल्वेतील बेडशीट आणि ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतल्या जातात, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली होती. त्यानंतर ट्रेनमधील स्वच्छतेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. एका महिन्यातून जवळपास 30 प्रवासी एकच ब्लँकेट वापरतात, असा रोख प्रवाशांचा होता. मात्र, आता या सगळ्या प्रकरणांवर रेल्वेकडून उत्तर देण्यात आलं आहे.

भारतीय रेल्वेच्या एसी कोचमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेटच्या स्वच्छतेबाबत काँग्रेसचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी प्रश्न उपस्थित केले होते. रेल्वेतील बेंडिगची मुलभूत स्वच्छता कशी केली जाते? रेल्वे महिन्यातून फक्त एकदाच ब्लँकेट धुतले जाते? पण प्रवाशांच्या तिकिटातून या ब्लँकेट धुण्याचे पैसे घेतले जातात, असा प्रश्न इंदौरा यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिखित स्वरुपात उत्तर देत म्हटलं होतं की, प्रवाशांना देण्यात येणारं ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतलं जातं.

सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीकेनंतर भारतीय रेल्वेने उत्तर दिलं आहे. 2016 पासूनच रेल्वेत देण्यात येणाऱ्या ब्लँकेटची स्वच्छता महिन्यात दोनदा केली जात आहे. उत्तर रेल्वेकडून हा दावा करण्यात आला आहे की, ब्लँकेटची स्वच्छता महिन्यात दोनदा केली जाते. मात्र तरीदेखील या वर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 15 दिवसांतून ब्लँकेटची स्वच्छता केली जाते याचा अर्थ 15 लोकांनी तेच ब्लँकेट वापरले आहे. यावर उत्तर रेल्वेने दावा केला आहे की, रेल्वेच्या एका ट्रिपनंतर यूव्ही सेनेटाइजेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Railway Ac Coach Bed Roll Train Bedroll Policy Indian Railway Blankets Washing Rules Train Blanket Indian Railway भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे सुविधा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरलमध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
और पढो »

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »

मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालमोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालआज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
और पढो »

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. किती आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

वर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगवर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगJagriti yatra 2024 : जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब रेल्वे प्रवास आपल्या भारतात के ला जातो. वर्षातून एकदा अनोखी ट्रेन धावते.
और पढो »

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:44:00