ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी

Raj Thackeray On Blue Print समाचार

ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी
Raj Thackeray On Blue FilmMNS Blue PrintWhat Is Blue Print
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Raj Thackeray On Blue Print: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बोलण्याच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या इतरा हजरजबाबीपणा फार क्वचित जणांना जमतो. त्यामुळे त्यांचे भाषण किंवा पत्रकार परिषद ऐकणे हे श्रोत्यांसाठी पर्वणी असते.

ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरे ंची फटकेबाजीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ंनी केली. येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केले. पण ब्लू प्रिंट आणि ब्लू फिल्म यासंदर्भातील केलेल्या त्यांच्या भाष्याची चांगलीच चर्चा रंगली.

मनसेच्या ब्लू प्रिंटची दखल जनतेने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची खंत राज ठाकरेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. सोलापूर दौऱ्यात देखील त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे काय म्हणाले? हे जाणून घेऊया.मी एकदा पत्रकार परिषदेत असताना एका पत्रकाराने मला विचारलं होतं की, 'तुम्ही जी ब्लू फिल्म आणली होती.' यावर मी त्यांना म्हटलं की, 'मी ती आणली असती तरी बरं झालं असतं. किमान लोकांनी ती पाहिली तरी असती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray On Blue Film MNS Blue Print What Is Blue Print What Is MNS Blue Print What Is Raj Thackeray Blue Print MNS Chief Raj Thackeray Raj Thackeray On Maratha Aarkshan Raj Thackeray On Maratha Reservation Raj Thackeray On Obc Reservation Raj Thackeray On Maharashtra Reservation Raj Thackeray Assembley Election Politics Marathi News Maharashtra Politics महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय राज ठाकरे Raj Thackeray On Aarkshan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सूनना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सूनअनेक रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की ऐश्वर्याचं अभिषेक आणि अर्थातच बच्चन कुटुंबासोबत पटत नाही आहे. ऐश्वर्या नेहमीच तिची लेक आराध्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसते. त्याच्यांसोबत ना अभिषेक बच्चन ना बच्चन कुटुंब दिसत.
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीयशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
और पढो »

उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधउरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधUran Yashashree Shinde Murder Case: 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या झुडपांमध्ये यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.
और पढो »

'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »

वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
और पढो »

Big News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीरBig News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीरराज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:32:40