सर्व निकष बाजुला ठेवून नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करण्यात येईल अस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने धुमशान घातले आहे. अशातच जालना येथे पाझर तलाव फुटला आहे. आधीच या तलावाला भगदाड पडले होते. मात्र, सरकारने याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पाझर तलाव फुटून 100 एकर शेतीचे नुकसान झाले आहे. 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील दहिपुरी येथील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बुधावरी दुपारी हा तलाव फुटला. त्यामुळे परिसरातील जवळपास 100 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून पिकांचं देखील नुकसान झालं आहे. सुरुवातीला या पाझर तलावाला केवळ एक भगदाड पडलं होतं. मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यानं हा पाझर तलाव फुटला आहे. त्यामुळे तलावात साचलेले कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल असून शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे.जालनामध्ये मनोज जरांगेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.. यावेळी जरांगेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.. दरम्यान तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी धनंजय मुंडे यांच्याकडे केली...
Lake Burst In Jalna Lake Burst Jalna News Pazar Lake Burst In Jalna Agriculture Lost Maharashtra Rainfall Update पाझर तलाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
और पढो »
मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!Supreme Court on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत बुलडोझर कारवाई वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
और पढो »
उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »
Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
और पढो »
भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
और पढो »
या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
और पढो »