Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीची दारुण पराभव झालाय. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीला हा पराभव पचनी पडत नाहीय. अशात काँग्रेसकडून सातत्याने एमव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. याच प्रकरणात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरलीये.निवडणूक आयोगावर टीका करताना जगताप म्हणाले की, ' इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.
दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसतात. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं असल्याने त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार असल्याची टीका दरेकर यांनी भाई जगताप यांच्यावर केलीय.मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आता तिसरंच नाव चर्चेत? पुण्याच्या खासदाराने स्पष्टच सांगितलं,'पार्टीचा निर्णय आमच्यासाठी...
Election Comminsion Congress Cm Of Maharashtra Next CM Of Maharashtra Eknath Shinde Maharashtra Assembly Election 2024 Political News Maharashtra Elections Vidhansabha Elections 2024 Ajit Pawar News In Marathi Devendra Fadnavis News In Marathi Eknath Shinde News In Marathi Cm Of Maharashtra News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News LIVE Updates: निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकारMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...
और पढो »
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'Maharashtra Assembly Election, Maharashtra Vidhan Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024,
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्कानिवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
राज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली 'ही' निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्या आयुष्यात...'Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...
और पढो »
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
और पढो »
'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.
और पढो »