Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे ताज लँड्स एन्डमध्ये असणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ललित हॉटेलमध्ये. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हे परळच्या ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये असणार आहेत.
दरम्यान, क्रॉस व्होटींगची सर्वात जास्त भीती सत्ताधारी पक्षाला वाटतेय... असं सांगत संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय...येत्या 12 जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणाराय. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलंय... मतं फुटण्याची भीती सगळ्याच राजकीय पक्षांना आहे, हेच यातून स्पष्ट दिसतंय.
BJP NCP Shiv Sena Shinde Thackeray Group Mla Split 5 Star Politics Maharashtra Politics विधान परिषद निवडणुक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
और पढो »
राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपShilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
और पढो »
'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूरSanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
और पढो »
VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
और पढो »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »
विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
और पढो »