Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय .मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे महायुतीतच्या भाजप आणि शिंदे शिवसेनेतील नेत्यांना खटकत असल्याचं चित्र निर्माण झाले होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीवर टीका केल्यास नुकसानच होणार असल्यानं केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होणार वादविवाद टाळण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.
भाजपशी मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील अजित पवारांच्या युतीमधील सहभागावरील प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीसोबत बसल्यावर उलट्या होतात,असं धक्कादायक वक्तव्य केलं. तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबतची युती असंगाशी संग अशी असल्याची टीका केली.
Ajit Pawar BJP Big Leaders अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big Breaking : विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णयविधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार आहेत.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »
टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »
Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
और पढो »
गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरलअजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
और पढो »