भारतीय रेल्वेची धनलक्ष्मी: कोणती ट्रेन सर्वाधिक कमाई करते?

खबर समाचार

भारतीय रेल्वेची धनलक्ष्मी: कोणती ट्रेन सर्वाधिक कमाई करते?
भारतीय रेल्वेट्रेनउत्पन्न
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

भारतीय रेल्वेच्या ताफ्यात एक अशी ट्रेन आहे जी सर्वाधिक कमाई करते. ही ट्रेन बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस आहे. यामुळे भारतीय रेल्वेची उत्पन्न वाढते. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

भारतीय रेल्वे च्या ताफ्यात एक अशी ट्रेन आहे जी रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. ही ट्रेन रेल्वीची सर्वाधिक कमाई करणारा ट्रेन आहे.रेल्वे हे भारतातील सर्वात सुलद, जलद आणि स्वत, सर्वांना परवडणारे वाहतूकीचे प्रमुख माध्यम आहे. भारतीय रेल्वे चे जाळे संपूर्ण देशता पसरले आहे. काश्मिर पासून कन्याकुमीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. दैनंदिन लाखो प्रवासी भारतील रेल्वेने प्रवास करतात. देशभरात दैंनदिन हजारो ट्रेन धावतात. भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन कोणती आहे ते माहित आहे.

ही ट्रेन भरादतीय रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. या ट्रेनेची वर्षभराची कमाई 1,76,06,66,339 इतकी आहे. जाणून घेऊया ही ट्रेन कोणती. शताब्दी एक्स्प्रेस ही भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन. तर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली वंदे भारत ट्रेन देखील चांगलीच चर्चेत आहे. या ट्रेन जितक्या लोकप्रिय आहेत तितक्या या ट्रेन कमाई करत नाहीत. भारतीतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ट्रेनच्या या यादीत शताब्दी एक्स्प्रेस वंदे भारत या ट्रेन स्थान मिळवू शकलेल्या नाहीत. बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी टट्रेन आहे. 22692 या क्रमांकाची बंगलोर राजधानी एक्सप्रेस ट्रेन ही हजरत निजामुद्दीन ते KSR बेंगळुरू असा प्रवास करते. 2022-23 या आर्थिक वर्षात जवळपास 509510 प्रवाशांची या या ट्रेनने प्रवास केला. या एका ट्रेनने रेल्वेला वर्षभरात 1,76,06,66,339 इतके उत्पन्न मिळवून दिले आहे.सियालदह राजधानी एक्सप्रेस ही ट्रेन सर्वाधिक कमाई करणाऱ्या रेल्वेच्या यादीत दुसऱ्य स्थानावर आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली या मार्गावर प्रवास करते. 12314 या क्रमांकाची सियालदह राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 या वर्षात 5,09,164 प्रवाशांनी प्रवास केला. या ट्रेनची वर्षाची कमाई 1,28,81,69,274 इतकी आहे. नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणारी दिब्रुगडची राजधानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या ट्रेनने गेल्या वर्षी 4,74,605 प्रवाशांनी प्रवास केला. या ट्रेनची 1,26,29,09,697 रुपयांची कमाई झाली

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

भारतीय रेल्वे ट्रेन उत्पन्न बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आर अश्विनची संपत्ती आणि कमाईआर अश्विनची संपत्ती आणि कमाईभारतीय क्रिकेटर आर अश्विनची संपत्ती आणि कमाई याबद्दल माहिती.
और पढो »

पुष्पा 2 बॉक्स ऑफिस पर बनाती रिकॉर्ड, मंडे टेस्ट में भी पार कर गई 1000 करोड़पुष्पा 2 बॉक्स ऑफिस पर बनाती रिकॉर्ड, मंडे टेस्ट में भी पार कर गई 1000 करोड़पुष्पा 2 की कमाई में थोड़ी गिरावट आई है लेकिन यह अब तक की सबसे कमाई वाली भारतीय फिल्म है।
और पढो »

Global Brokerage House Nomura ने Adani समूह पर जताया भरोसा, बताया सबसे आकर्षक ग्रुपGlobal Brokerage House Nomura ने Adani समूह पर जताया भरोसा, बताया सबसे आकर्षक ग्रुपAdani Group की कंपनियां अन्य भारतीय कंपनियों के बीच 'सर्वाधिक आकर्षक' लग रही हैं, क्योंकि अन्य भारतीय कॉरपोरेट तुलनात्मक रूप से ज़्यादा महंगे पड़ने वाले हैं.
और पढो »

Indian Railway: वंदे भारत, शताब्दी या राजधानी नहीं, ये है रेलवे की धनलक्ष्मी ट्रेन, महीनेभर में करा दी करोड़ों की कमाईIndian Railway: वंदे भारत, शताब्दी या राजधानी नहीं, ये है रेलवे की धनलक्ष्मी ट्रेन, महीनेभर में करा दी करोड़ों की कमाईट्रेनों में सफर के लिए टिकट कटवाना जरूरी होता है. टिकट किराए से रेलवे को मोटी कमाई होती है. इसके अलावा भी रेलवे की कमाई के कई और माध्यम है.
और पढो »

अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
और पढो »

पुरानी ट्रेन के डिब्बे को बनाया होटल, रात भर में कमाई करोड़पतिपुरानी ट्रेन के डिब्बे को बनाया होटल, रात भर में कमाई करोड़पतिएक अमेरिकी शख्स ने 100 साल पुराने ट्रेन के डिब्बे को होटल में बदल दिया और अब इसमे रात भर में करोड़पति बनने का सपना देख रहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:43:13