मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion समाचार

मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले
Winter SessionMaharashtra Assembly Election Winter SessionNews
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 33 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 120%
  • Publisher: 63%

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session uday samant on two and a jalf year tenure latest updateमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर अखेर राज्यातील मंत्रिमंडळाची विस्तार प्रक्रियाही नुकतीच पार पडली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच या मंत्रिपदासाठी नेत्याचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातीचल एक नाव होतं उदय सामंत यांचं.

पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं आपण प्रत्यक्ष त्यांची भेट घेत संवाद साधणार असून, त्यांच्यामध्ये मंत्री होण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त करत सामंतांनी नरेंद्र भोंडेकर, अर्जुन खोतकर यांचा उल्लेख केला. सत्तास्थापना आणि मंत्रिमंडळाच्या या समीकरणामध्ये केवळ 11 जणांना मंत्री करायचं होतं, त्यामुळं शिंदे साहेबांची अडचण समजून घेतली पाहिजे असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Winter Session Maharashtra Assembly Election Winter Session News Marathi News Uday Samant उदय सामंत Breaking News Today LIVE Updates Breaking News Live Updates Maharashtra New Cabinet Minister BJP Shivsena NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashra News Political News Marathi Batmya Latest Marathi News महायुती सरकार खाते वाटप महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ताज्या मराठी बातम्या राजकारण Latest Marathi Batmya

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्यआदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्यएकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अडीच वर्षाचा मंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल.
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »

'...तेव्हा असे प्रकार होतात'; तावडे पैसे वाटप प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले'...तेव्हा असे प्रकार होतात'; तावडे पैसे वाटप प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोललेDevendra Fadnavis On Vinod Tawde: विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला. या प्रकरणाच विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचे ही आरोप करण्यात आले. यावर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

'एकनाथ शिदेंनी राजीनामा देणं...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'आज रात्री किंवा उद्या सकाळी...''एकनाथ शिदेंनी राजीनामा देणं...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'आज रात्री किंवा उद्या सकाळी...'राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
और पढो »

'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...''कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'NCP, Maharashtra CM Announcement, Maharashtra New CM Name, Maharashtra CM Press Conference, Devendra Fadnavis, Next CM of Maharashtra, Ajit Pawar, Mahayuti, BJP, Shivsena, NCP, Maharashtra CM Announcement Latest News, Maharashtra New Chief Minister, Maharashtra New Chief Minister...
और पढो »

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोललेEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोललेEknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
और पढो »



Render Time: 2025-02-15 06:02:40