मध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मध्य रेल्वेवर एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.मध्य रेल्वेवर एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली असणारे तरुण लोकलमध्ये राडा करताना दिसत आहेत.
27 एप्रिलला मध्य रेल्वेच्या वासींद आणि खडवली रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला आहे. या स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये काही तरुण चढले आणि त्यांनी प्रवाशांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याच्या चेन लुटण्याचा त्यांचा डाव होता. ते अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली होते. विरोध करणाऱ्यांना ते चाकूचा धाक दाखवत मारहाण करत होते.
यावेळी दत्तात्रय भोईर यांनी त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पट्ट्यांनी त्यांना मारहाण केली. इतकंच नाही तर स्वतःजवळ असलेला चाकू काढून त्यांना भोसकलं. दत्तात्रय भोईर यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दत्तात्रय भोईर एका नातेवाईकाच्या हळदीसाठी उल्हासनगरला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते कल्याणमधून कसारा लोकलने शहापूरला निघाले होते. त्याचवेळी वासिंद- खडवलीदरम्यान हा प्रकार घडला.
दरम्यान या घटनेनंतर लोकल रेल्वेत एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांनी या आरोपी तरुणांना पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्यांच्याविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.स्पोर्ट्स
Central Railway Vasind Khadavli
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »
...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »
Fire Video: भोपाल के टिंबर मार्केट में लगी भीषण, मची अफरा- तफरी, देखें VideoFire Video: मध्य प्रदेश की राजधानी भोपाल के छोला क्षेत्र में स्थित टिंबर मार्केट में अचानक आग लग गई Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
CM मोहन का अनोखा अंदाज! गन्ने की चरखी पर पहुंचकर खुद निकाला जूस, Video वायरलTikamgarh Video: लोकसभा चुनाव 2024 के प्रचार के लिए मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
भोज यूनिवर्सिटी कैंपस में तेदुएं का मूवमेंट, दहशत में लोग, देखें VideoBhoj University video: मध्य प्रदेश के भोज यूनिवर्सिटी कैंपस में तेंदुए का मूवमेंट देखा गया है. इसके Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Balaghat News: आशा कार्यकर्ताओं की अनोखी पहल, डेंगू और मलेरिया से बचने के लिए की मुनादी, देखें VideoBalaghat Video: मध्य प्रदेश के बालाघाट में डेंगू और मलेरिया से बचने के लिए आशा कार्यकर्ताओं ने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »