Malaika Arora Mystery Man Viral Pic : मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगली आहे. मिस्ट्री मॅनसोबतचा व्हॅकेशन फोटो पोस्ट केल्यानंतर अर्जुनही इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवलंय.
मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? ब्रेकअपनंतर 'मिस्ट्री मॅन'सोबत व्हॅकेशन फोटो पोस्ट करताच अर्जुन म्हणाला, 'शांततेसाठी…'
Malaika Arora in love again On vacation with the mystery man after her breakup with Arjun Kapoor Instagram statusबॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात अर्जुन कपूर एकदा दिसला. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता मलायका अरोरा कुठे आहे? अशात अर्जुन आणि मलायका यांचा ब्रेकअप झाला हे निश्चित असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यात मलायका स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असतानाचे फोटो समोर आलेत.
तिने स्टेट्सला सुट्टीमध्ये एन्जॉय करत असतानाचा फोटोंचा एक कोलाज शेअर केलाय. ज्यामध्ये ती निऑन कलरची बिकिनी घालून ड्रिंक आणि जेवणाचा आनंद घेत आहेत. त्यासोबत मिस्ट्री मॅनचा एक फोटो, शिवाय त्या कोलाजवर तिने दिल वाला इमोजी टाकला आहे. त्यामुळे हा पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? सोशल मीडियावर मात्र ती या मिस्ट्री मॅनला डेट करत आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. महत्त्वाच म्हणजे मलायकाने या व्यक्तीचा फोटो स्पष्ट दाखवला नाहीय.
Malaika Arora Malaika Arora Arjun Kapoor Breakup Malaika Arora Picture With Mystery Man Goes Viral Malaika Arora Spain Vacation Mystery Man Picture Malaika Arora Spain Vacation Picture Goes Viral Malaika Arora Latest News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs SL : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचं शेड्यूल जाहीर करताच कॅप्टनचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाला...India vs Sri Lanka series Schedule : बीसीसीआयने आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलं. अशातच आता श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga resigns as T20 captain) याने राजीनामा दिला आहे.
और पढो »
'जातपात सोडा हिंदूंनो, आपण जर...', केतकी चितळेची मराठ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट; जरांगेंचा धक्कादायक उल्लेखActress Ketaki Chitale Controversial Comment On Manoj Jarange Patil Rally: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळेने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे.
और पढो »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »
छैय्या छैय्या गर्ल को फिर हुआ प्यार! अर्जुन कपूर से ब्रेकअप के बाद इस शख्स को डेट कर रही हैं Malaika Arora?एक्ट्रेस मलायका अरोड़ा इन दिनों स्पेन में छुट्टियां मना रही हैं। एक्ट्रेस ने वहां से कई सारी तस्वीरें शेयर की हैं जिनमें से एक फोटो में एक मिस्ट्री मैन भी है। इस फोटो को देखकर फैंस ये कह रहे हैं कि अर्जुन कपूर के बाद मलाइका अरोड़ा को फिर से प्यार हो गया है। एक्ट्रेस ने इन फोटोज का कोलाज बनाकर शेयर किया...
और पढो »
अर्जुन कपूर से ब्रेकअप की खबरों के बीच मलाइका अरोड़ा की नई फोटो वायरल, मिस्ट्री मैन की दिखी झलकएक्ट्रेस मलाइका अरोड़ा की लव लाइफ इन दिनों चर्चा का विषय बनी हुई हैं. जहां फैंस दोनों के पोस्ट देखकर सोशल मीडिया पर ब्रेकअप की चर्चा करते नजर आ रहे हैं
और पढो »
अर्जुन कपूर से ब्रेकअप के बाद मिस्ट्री मैन संग चिल करती दिखीं मलाइका अरोड़ा, स्पेन से वायरल हुई फोटोMalaika Arora और अर्जुन कपूर के ब्रेकअप की खबरों के बीच अब एक मिस्ट्री मैन की फोटो वायरल हो रही है. इस फोटो में मलाइका के साथ एक शख्स स्पेन में चिल आउट करता नजर आ रहा है. जिसके बाद से लिंकअप की खबरें फिर से आने लगीं.
और पढो »