Imran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे.
नेमकं काय म्हणालाय इम्रान जाणून घ्या...'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता इम्रान खान मनोरंजन सृष्टीपासून दूर असला तरी त्याच्या मुलाखतींमुळे तो चर्चेत असतो. थेट, स्पष्टपणे बोलण्याचा इम्रानचा स्वभाव त्याच्या चाहत्यांना भावतोच मात्र त्याची झलक मुलाखतीमध्येही दिसून येते. 'कट्टी बट्टी' चित्रपटानंतर इम्रान मोठ्या पडद्यावर झळकलेला नाही. मात्र तो चित्रपटांमध्ये सक्रीय होता त्यावेळेस प्रसारमाध्यमांकडून सातत्याने त्याच्यावर टीका केली जायची.
प्रमोशनदरम्यान चित्रपटासंदर्भातील प्रश्न विचारण्याऐवजी पत्रकार मला सहकलाकरांच्या कपड्यांसंदर्भात विचार होते, असं इम्रान म्हणाला. "आम्ही एक गंभीर विषय मांडणारा चित्रपट म्हणून 'मटरू की बिजली का मंडोला'कडे पाहत होते. मला अचानक अशा एका रुममध्ये पाठवण्यात आलं की जिथे बरेच पत्रकार होते. अचानक मला कोणीतरी विचारलं की,"इस फिल्म मे अनुष्काजीने टू पीस बिकिनी पेहनी है| इसके बारे मे आप क्या कहोगे?" हा फारच गोंधळात टाकणारा आणि मला अस्वस्थ करणारा प्रश्न होता.
Imran Khan Interview Uncomfortable Expriance Anushka Sharma Two Piece Bikini Anushka Sharma Bikini Interview Imran Khan Film Matru Ki Bijlee Ka Mandola
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
और पढो »
टीवी की 'नागिन' मौनी रॉय ने बिकिनी में उड़ाए फैंस के होश, कभी झरने तो कभी स्विमिंग पूल से शेयर की तस्वीरेंटीवी की 'नागिन' मौनी रॉय ने बिकिनी में उड़ाए फैंस के होश, कभी झरने तो कभी स्विमिंग पूल से शेयर की तस्वीरें
और पढो »
मेरी धार्मिक भावनाएं आहत हुई हैं...Zomato से ऑर्डर की गई पनीर बिरयानी में निकला 'चिकन पीस', शिकायत पर कंपनी ने ये कहाZomato से ऑर्डर की गई पनीर बिरयानी में निकला 'चिकन पीस'
और पढो »
तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमयावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
और पढो »
Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
और पढो »
'मला माफ कर,' शाहरुख खानने मैदानातच हात जोडून मागितली माफी; आकाश चोप्रा म्हणाला 'अरे तू...'IPL 2024: कोलकाताने (KKR) हैदराबादचा (SRH) पराभव केल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळी आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल लाईव्ह करत असताना अचानक शाहरुख मधे आला. चूक लक्षात येताच त्याने हात जोडून तिघांची माफी मागितली.
और पढो »