महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?

Mazi Ladki Bahin Yojana समाचार

महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?
Loan To MaharashtraFinance DepartmentLadaki Bahine Yojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप?

राज्यातील महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केलीय.. त्यानुसार राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणींना येत्या 19 ऑगस्टला प्रत्येकी 3 हजार रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार असल्याचं समजतंय... लाडक्या बहिणींसाठीच्या या योजनेमुळं महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणाराय. राज्याची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता या योजनेला अर्थ खात्यानं आधीच विरोध केला होता.

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून आता राजकारण सुरू झालं. तिजोरीत पैसे नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी? निवडणुका संपल्यावर योजना बंद होईल असा दावा संजय राऊतांनी केला...तर राऊतांच्या वक्तव्याची दखल भगिनींनी घ्यावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं. तर दुसरीकडं अर्थ खात्याला चिंता करण्याची काहीच कारण नाही, असं मत सत्ताधा-यांकडून व्यक्त केलं जातंय. सगळी सोंगं करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, असं म्हणतात...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loan To Maharashtra Finance Department Ladaki Bahine Yojana Maharashtra Politics लाडकी बहिण योजना अजित पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
और पढो »

मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
और पढो »

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाSamana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
और पढो »

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेशमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
और पढो »

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:36:16