महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?

Maharashtra Politics समाचार

महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?
Mahavikas AghadiPegasusPegasus Spyware
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पेगाससची एन्ट्री झालीय. पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वॉच ठेवला जातोय. त्यांचे फोन हॅक केले जातायत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासेंनी केलाय. अलिकडेच आपला फोन हॅक झाल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता. याबाबत गृह खात्यानं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलीय.

केवळ सुप्रिया सुळेच नाहीत, तर महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांवरही पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप होतोय. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत गृह खात्यावर थेट आरोप केले होते. आता पुन्हा एकदा पेगासस चर्चेत आलंय. हे पेगासस प्रकरण काय आहे, ते पाहूया.2022 मध्ये सर्वात पहिल्यांदा पेगासस हेरगिरी प्रकरण उघड झालं. भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअर वापरलं जात असल्याची बातमी अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं प्रकाशित केली होती.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही पेगाससच्या माध्यमातून सुरू असलेल्या हेरगिरीविरोधात आवाज उठवला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं विशेष तपासणी समितीही बनवलीय. त्या समितीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पेगाससवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्यात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahavikas Aghadi Pegasus Pegasus Spyware Vidhansabha Election Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!भारतातील कोट्यावधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!New Mobile Calling Rule: नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
और पढो »

'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारामुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
और पढो »

मुख्यमंत्री के चेहरे को लेकर महाविकास आघाड़ी में रार, क्या उद्धव ठाकरे के नाम पर बनेगी सहमति?मुख्यमंत्री के चेहरे को लेकर महाविकास आघाड़ी में रार, क्या उद्धव ठाकरे के नाम पर बनेगी सहमति?Maharashtra Politics महाराष्ट्र में आगामी विधानसभा चुनाव को लेकर विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी में मुख्यमंत्री पद के लिए चेहरे को लेकर तकरार शुरू हो गई है। उद्धव बनाम अनाम सीएम को लेकर घटक दलों में खींचतान हो गई है। शिवसेना यूबीटी के प्रवक्ता संजय राउत का कहना है कि बिना मुख्यमंत्री पद का चेहरा घोषित किए चुनाव में उतरना घातक...
और पढो »

मुख्यमंत्री के 'चेहरे' को लेकर महाविकास आघाड़ी में रार, कांग्रेस-शिवसेना और NCP में किस नाम पर बनेगी बात?मुख्यमंत्री के 'चेहरे' को लेकर महाविकास आघाड़ी में रार, कांग्रेस-शिवसेना और NCP में किस नाम पर बनेगी बात?Maharashtra Election शिवसेना यूबीटी के संजय राउत का कहना है कि बिना मुख्यमंत्री पद का चेहरा घोषित किए चुनाव में उतरना घातक होगा। वह चाहते हैं कि 2019 में महाविकास आघाड़ी का गठन होने के बाद जिस तरह उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री पद का दावेदार माना गया था और ढाई साल उनके नेतृत्व में ही सरकार चली उसी प्रकार अब विधानसभा भी उनके नेतृत्व में ही लड़ा जाना...
और पढो »

30% तक की छूट के साथ Myntra पर Giordano और Guess की बेहतरीन वॉच खरीदें, यह ऑफर नहीं मिलेगा दोबारा30% तक की छूट के साथ Myntra पर Giordano और Guess की बेहतरीन वॉच खरीदें, यह ऑफर नहीं मिलेगा दोबाराMyntra की ओर से वॉच पर बेस्ट डील
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:56:24