महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

Riteish Deshmukh समाचार

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया
Riteish Deshmukh On Badlapur CaseBadlapur Sexual AssaultAdlapur Sexual Assault
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

बदलापूरमधील आदर्श शाळेत 3 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद अगदी दिल्लीपर्यंत उमटलेले दिसले. या घृणास्पद घटनेवर अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुखने देखील भावना व्यक्त केली आहे. या घटनेवर रितेश देशमुखने आपला राग, संताप आणि दुःख व्यक्त केलं आहे. बदलापूर प्रकरणाअगोदरच कोलकाता येथील आरजीकर मेडीकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर अतिशय अमानुषपणे अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

रितेश देशमुखने मंगळवारी बदलापूरच्या प्रकरणावर सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर रितेशने आपली उद्विग्न प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. एवढंच नव्हे तर रितेश देशमुखने 24 वर्षीय अक्षय शिंदे या आरोपीला सर्वात कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे.Two 4 year old girls were sexually assaulted by the male cleaning staff member of the school. Schools are supposed to be as safe a place for kids as their own homes.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Riteish Deshmukh On Badlapur Case Badlapur Sexual Assault Adlapur Sexual Assault Riteish Deshmukh Reaction On Badlapur Sexual Assa Badlapur Sexual Assault Today Badlapur Sexual Assault Bollywood Reaction Badlapur Sexual Assault Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
और पढो »

Budget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रियाBudget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रियाअभिनय क्षेत्रातील इतक्या मोठ्या करिअरनंतर त्या राजकारणात आल्या. जया बच्चन या नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतात. पापाराझींसोबत गप्पा मारतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. जया बच्चन या कधीच कोणाला घाबरत नाही तर त्यांना जे वाटतं ते बोलताना दिसतात.
और पढो »

'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतBadlapur School Sexual Assault Case:बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय..
और पढो »

Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'Sexual Abuse: महाराष्ट्रातील बदलापूर, कळवा येथे लैंगिक शोषणाच्या घटना समोर आला. यानंतर आता तामिळनाडूमधूनदेखील एक प्रकार समोर आलाय.
और पढो »

दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:09:03