Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ते आता पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणाराहेत. देवीच्या दर्शनानंतर ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. काय झाडी काय डोंगार काय हाटील हा शहाजीबापू पाटलांचा डायलॉग पुन्हा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार आहेत. पण यावेळी ते सत्ताबदलासाठी निघाले नाहीत तर यावेळी ते कामाख्या देवीच्या आशीर्वादासाठी निघालेत. 2021ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आमदारांसह गुवाहटी गाठली होती. तिथ काही दिवस एकनाथ शिंदेंनी मुक्काम केला होता. आता विधानसभा निवडणूक जाहीर झालीये. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होतेय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. आता कामाख्या देवी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा आशीर्वाद देते का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.महाराष्ट्र
Chief Minister Eknath Shinde Guwahati Maharashtra Politics गुवाहाटी एकनाथ शिंदे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्यारत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे.
और पढो »
मुंबई में दशहरा रैलियां: शिंदे और ठाकरे का शक्ति प्रदर्शनमहाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत शिवसेना और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना (यूबीटी) शनिवार को मुंबई में अपनी-अपनी दशहरा रैलियां आयोजित करेंगी।
और पढो »
BJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दाSanatan Dharma : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.
और पढो »
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »
काँग्रेसचे उमेदवार अजून ठरले नाहीत आणि मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, हायकमांडच्या दारात पोहोचला वादMaharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन अंतिम निर्णय झाला नसताना काँग्रेसमध्ये (Congress) मात्र अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.
और पढो »
महाराष्ट्र में कर्मचारियों को दीपावली बोनस का ऐलानदिवाली के मौके पर महाराष्ट्र सरकार ने कर्मचारियों को बोनस देने की घोषणा की है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस घोषणा की, जिससे पूरे प्रदेश में खुशी की लहर दौड़ पड़ी है।
और पढो »