महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

Shashank Ketkar समाचार

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
Marathi ActorMumbaiSocial Media
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकर ने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?|फक्त सण साजरे करणे म्हणजे देशाची संस्कृती जपणे असं नाही. तर नागरिकांना योग्य सुरक्षा आणि चांगले रस्ते देणं ही देखील संस्कृती जपणेच आहे, अशा शब्दात अभिनेता शशांक केतकर ने पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नाला वाट करुन दिली आहे. अभिनेता शशांक केतकर कायमच आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असतो.

एवढंच नव्हे तर या पुतळ्याच्या स्वच्छतेचा प्रश्न देखील शशांक केतकरने येथे विचारला आहे.शशांक केतकरने महाराजांचा फोटो पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेले तीन महिने लाल कपड्यात झाकून ठेवलेला आहे. या पुतळ्याचं अजून लोकार्पण झालेलं नाही. यासाठी राजकीय मंडळींच्या नावाच्या चिठ्ठ्या निघणार की काय असा सवाल विचारला आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या पायाजवळ किंवा त्या परिसरात अपघात झाला तर ते महाराजांना तरी आवडेल का? असा सवाल देखील विचारण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Actor Mumbai Social Media Janmashtami Janmashtami 2024 Chhatrapati Shivaji Maharaj Statue Mira Road Bad Road शशांक केतकर मिरा रोड छत्रपती शिवाजी महाराज मराठी अभिनेता मुंबई सोशल मीडिया

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणभारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणBangladesh Violence : बांगलादेशमध्ये भडकणारा वणवा भारतासोबतच्या व्यवहारांवरही परिणाम करताना दिसत असून, दर दिवशी होतंय इतकं नुकसान...
और पढो »

कर्नाटक के CM सिद्धरमैया के कानूनी सलाहकार ए एस पोनन्ना ने MUDA में हुए कथित घोटाले को लेकर राज्यपाल पर सवाल उठाएकर्नाटक के CM सिद्धरमैया के कानूनी सलाहकार ए एस पोनन्ना ने MUDA में हुए कथित घोटाले को लेकर राज्यपाल पर सवाल उठाएराज्य के दो बार अतिरिक्त महाअधिवक्ता रह चुके ए एस पोनन्ना का राज्यपाल से एक सवाल भी है कि 'सुप्रीम कोर्ट के आदेश के मुताबिक लोकायुक्त पुलिस ने एसआईटी का गठन किया,
और पढो »

शादी पर सलमान का बड़ा सवाल, मल्लिका का जवाब सुन हैरान, बोले- झूठीशादी पर सलमान का बड़ा सवाल, मल्लिका का जवाब सुन हैरान, बोले- झूठीसलमान खान शादी कब करेंगे? इसका किसी के पास जवाब नहीं. लेकिन दबंग खान ने शादी को लेकर कई चीजें ऑब्जर्व जरूर की हैं.
और पढो »

RG Kar Case: तृणमूल का सवाल- जांच में इतनी देरी क्यों? ठोस सबूत के सवाल पर सीबीआई अधिकारी बोले- बहुत कुछ है...RG Kar Case: तृणमूल का सवाल- जांच में इतनी देरी क्यों? ठोस सबूत के सवाल पर सीबीआई अधिकारी बोले- बहुत कुछ है...RG Kar Case: तृणमूल का सवाल- जांच में इतनी देरी क्यों? ठोस सबूत के सवाल पर सीबीआई अधिकारी बोले- बहुत कुछ है...
और पढो »

हमास प्रमुख की हत्या के पीछे मोसाद?: विदेश में दुश्मनों के खिलाफ इस्राइली एजेंसी के अभियानों का रिकॉर्ड, जानेंहमास प्रमुख की हत्या के पीछे मोसाद?: विदेश में दुश्मनों के खिलाफ इस्राइली एजेंसी के अभियानों का रिकॉर्ड, जानेंइस्राइल का अपने नागरिकों की हत्या का बदला लेने का लंबा इतिहास रहा है।
और पढो »

Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंVideo: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:48:16