महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा
Ajit PawarMaharashtra Irrigation Scamअजित पवार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये..

महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा ; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवार ांचा खळबळजनक खुलासा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. यावेळी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले त्याच अजितदादांना हा विषय उकरुन काढलाय. सिंचन घोटाळ्यात तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनी अडकवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर आर आर पाटलांची सही होती असा आरोप अजितदादांनी केलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Maharashtra Irrigation Scam अजित पवार सिंचन घोटाळा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...''RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
और पढो »

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरBig Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरShinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
और पढो »

शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
और पढो »

बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
और पढो »

'RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...''RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...'Maharashtra Assembly Election 2024 Sangli Tasgaon: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या असलेल्या संजय पाटील यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

विश्व टेस्ट चैंपियनशिप के इतिहास में सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज बने आर.अश्विनविश्व टेस्ट चैंपियनशिप के इतिहास में सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज बने आर.अश्विनविश्व टेस्ट चैंपियनशिप के इतिहास में सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज बने आर.अश्विन
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:54:32