महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

Big Suspense In Maharashtra Politics समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
Maharashtra PoliticsSupriya Suleसुप्रिया सुळे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका केव्हाही घोषीत होऊ शकतात. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस निर्माण करणारी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्याच कारमधुन एक नेता प्रवास करत होता. मात्र, आपली ओळख उघड होऊ नये यासाठी ही व्यक्तीने फाईलने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलाय. चेहरा लपवण्याचा प्रयत्न करणा तो नेता कोण? याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्यात. पुण्यातल्या शरद पवारांच्या मोदीबागेत इच्छुकांची रोज गर्दी पाहायला मिळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच पवारांच्या घरी अनेक मोठे नेते तिकीटासाठी भेटतायेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीही शरद पवारांची भेट घेतलीय. तसेच संदीप क्षीरसागर हेही शरद पवारांच्या भेटीला आले होते. मोदीबागेत शरद पवारांना भेटायला आलेल्या एका नेत्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Politics Supriya Sule सुप्रिया सुळे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंक'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंकmaharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रोचक होत्या.
और पढो »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »

जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...Who is Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्रेड! दिलीप वळसे-पाटील, अभिमन्यू पवार, मिलिंद नार्वेकर यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव?महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्रेड! दिलीप वळसे-पाटील, अभिमन्यू पवार, मिलिंद नार्वेकर यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव?Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.. अनेक अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे पीए निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी झाले आहेत.. आता याच नावामध्ये आणखी एक भर पडणार आहे..
और पढो »

मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटमंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
और पढो »

पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:01:43