महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल

Maharashtra News समाचार

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Political NewsShivsenaSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून, आता देशातील राजकीय पटलावर One Nation One Election च्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते संजय राऊत यांनी या योजनेवर सडकून टीका करत मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गौतम अदानी यांचा सहभाग पाहता, नेतेमंडळींसमवेत होणाऱ्या त्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांवरही राऊतांनी जळजळीत शब्दांत टीका केली आहे.

सत्तानाट्यामध्ये गौतम अदानी यांच्या भेटीगाठींवर आणि मध्यस्थीसाठीच्या कथित बैठकांवरही राऊतांनी कटाक्ष टाकला. 'गौतम अदानींच्या घरी अलिकडे राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचं भविष्य ते ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, धारावीसह अनेक एकर जमीन गिळली, ज्यांनी सत्ता येताच जकात नाके हातात घेतले हे गौतम अदानी.

राजकारण्याचंय् गटातटांमध्ये मध्यस्ती करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत असं म्हणताना, एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे मित्र म्हणून महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय तो या महाराष्ट्राचं भविष्य ठरवणार, इथं राजकारण करणार? आणि त्याच्यापुढे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतात त्यांनी स्वत:ला मराठी म्हणवून घेऊ नये अशा शब्दांत त्यांनी सणसणीत टीका केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Political News Shivsena Sanjay Raut Government Gautam Adani Policy Making Sanjay Raut News Sanjay Raut On Bmc Election संजय राऊत शिवसेना मविआ मराठी बातम्या गौतम अदानी नरेंद्र मोदी Narendra Modi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

DNA: संसद में रिपोर्ट बने राहुल, उड़ाया मोदी का मजाकDNA: संसद में रिपोर्ट बने राहुल, उड़ाया मोदी का मजाकराहुल गांधी का संसद में रिपोर्टर बनना और पीएम मोदी, गौतम अदानी पर तंज कसना सोशल मीडिया पर वायरल हो Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

अमेरिका में धोखाधड़ी का केस: आगे क्या होगा, गौतम अदानी के सामने क्या हैं चुनौतियां?अमेरिका में धोखाधड़ी का केस: आगे क्या होगा, गौतम अदानी के सामने क्या हैं चुनौतियां?अदानी समूह ने धोखाधड़ी और रिश्वत के आरोपों का खंडन करते हुए इन्हें बेबुनियाद बताया है. पढ़िए अमेरिकी अदालतों में ये केस अब कैसे आगे बढ़ेगा और कंपनी की साख पर इसका क्या असर पड़ेगा?
और पढो »

अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवालअदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवालMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »

अमेरिका में भारतीय अरबपति गौतम अदानी पर धोखाधड़ी का आरोप तयअमेरिका में भारतीय अरबपति गौतम अदानी पर धोखाधड़ी का आरोप तयरिश्वत वाली इस जांच के बारे में भी कई महीनों से ख़बरें आ रही थीं. अभियोजकों ने कहा है कि इस मामले के जांच साल 2022 में ही शुरू कर दी गई थी. अभी तक गौतम अदानी ने इस पर कोई प्रतिक्रिया नहीं दी है.
और पढो »

गौतम अदानी पर अमेरिका में लगे धोखाधड़ी के आरोप, कांग्रेस ने क्या कहा?गौतम अदानी पर अमेरिका में लगे धोखाधड़ी के आरोप, कांग्रेस ने क्या कहा?भारतीय कारोबारी गौतम अदानी पर अमेरिका में लगे रिश्वत के आरोपों के बाद कांग्रेस नेता जयराम रमेश ने सोशल मीडिया एक्स पर इस मामले पर प्रतिक्रिया दी है.
और पढो »

नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियानव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाMaharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आजा नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 14:13:10