महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

Congress समाचार

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
Maharahstra Chief MinisterChief Minister Of MaharashtraBalashaheb Thorat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाणप्रथमेश तावडे झी 24 तास

: लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाजणार आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून सर्वच राजकीय पक्ष तसेच युती आणि आघाडीमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पक्षांमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावरून मतभेद असल्याचे समोर येत असतानाच, त्यातच बाळासाहेब थोरातांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईतील भाईंदरमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळासाहेब थोरातांनी पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होणार असं विधान केलंय.

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून कोणीही इच्छुक नाहीअसं विधान केलं होतं. तर शिर्डीतील सभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील, 'मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं आणि आताही नाहीये' असं म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharahstra Chief Minister Chief Minister Of Maharashtra Balashaheb Thorat Maharahstra Sharad Pawar -Uddhav Thackeray

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारGood News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारMumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
और पढो »

'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »

पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »

'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर...', कंगना रणोतच्या सोशल पोस्टवरून चर्चांना उधाण'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर...', कंगना रणोतच्या सोशल पोस्टवरून चर्चांना उधाणकंगना रणौतनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा तिनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलत असल्याचं सांगितलं आहे.
और पढो »

म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरम्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरMhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांची सोडत काढली आहे. या सोडतीला निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आता देण्यात आली आहे.
और पढो »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:32:08